साचा चर्चा:कौल
या साच्यातील रंगबदल फक्त कौलखूणेपुरते मर्यादित करा. फक्त + किंवा - ही खूण हिरवी, लाल किंवा पांढरी (तटस्थ) दिसली पाहिजे. असे केल्याने कौल उठून दिसेल आणि आत्ता मजकूराला रंग दिल्याने आलेला भडकपणा कमी होईल.
धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) ०८:४२, ४ एप्रिल २०१८ (IST)
@अभय नातू: झाले. जर अधिक बदल करायची असेल तर सांगा. अभिप्राय बदल धन्यवाद --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:५८, ४ एप्रिल २०१८ (IST)
तटस्थ कौल
संपादन@Tiven2240:,
तुम्ही केलेल्या बदलांनंतर तटस्थ कौल (उदा- आर्या जोशी यांचा कौल) येथे दिसत नाही आहे. कृपया हे लगेचच दुरुस्त करावे.
अभय नातू (चर्चा) ०८:४७, ४ एप्रिल २०१८ (IST)
@अभय नातू:,
@आर्या जोशी: यांनी कौल मध्ये मत दिले आहे व कौल दिले नाही तटस्थ कौल देण्यास Nu असे परामीटर आहे. जोशींनी ते करावे. जर मी केले मग ते योग्य नसणार कारण नामांकन माझे आहे. जोशी कृपा ते करावे --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:५२, ४ एप्रिल २०१८ (IST)
कौल प्रक्रिया सुरु असताना यात बदल करणे अनुचित
संपादन@Tiven2240:,@अभय नातू: - कौल नोंदविण्याची प्रक्रिया सुरु असताना कोणतेही बदल करणे अनुचित आहे असे मला वाटते.आर्या यांचा कौल गायब का झाला? तो जसा आहे तसा ठेवावा व त्यांना सूचना द्याव्यात. पूर्वीही असे बदल टायविन यांनी केले होते व त्यावर आक्षेप घेतले गेले होते. त्यांनी तटस्थपणा बाळगणे आवश्यक आहे.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १४:१८, ४ एप्रिल २०१८ (IST)
- @सुबोध कुलकर्णी: कृपा नोंद घ्यावी आर्या यांचे कौल गायब झाला नाही ते कौल साचानुसार नाही आहे. आर्या जोशी यांनी कुठल्याही परामीटर निवड केली नाही. त्यात माझे काय दोष नाही. साच्याला फक्त मी अद्यायावत केले आहे त्यांनी दिलेले मत गायब झाला आहे ते बरोबर पण जेव्हा आर्या उचित परामीटर टाकतील तेव्हा त्यांचे मत दिसून येईल. त्यांच्याकरिता मी २ परमेटर्स जोडले आहे आता ते @आर्या जोशी: वर आहे की ते काय परामीटर निवड करतील मी अशा बाबतीत तटस्थ आहे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:३३, ४ एप्रिल २०१८ (IST)
@Tiven2240:,@अभय नातू: नमस्कार! टायवीन यांचे मराठी भाषेचे ज्ञान अत्यल्प आहे.आपणज्या व्यासपीठाचे पालक होऊ इच्छितो तीच भाषा त्यांना नीट येत नसल्याने मी विरोधाचा कौल यापूर्वीच नोंदवला आहे.आणि तो गायब करण्यात आला आहे याची कृपया नोंद घ्यावी.मी तटस्थ नाही.आणि असे कौल गायब करणे किंवा अन्य ढवळाढवळ लक्षात आल्यास मी त्याबाबत योग्य ती कारवाइवतक्रारही नोंदवेन याची जाणीव ठेवावी.आर्या जोशी (चर्चा) १४:३०, ४ एप्रिल २०१८ (IST)
- @अभय नातू आणि सुबोध कुलकर्णी:
कृपया, येथील आर्या जोशी यांचे कौल संपादन पहा.
आणि @आर्या जोशी: तुम्ही, साचा कसा लावावा/कौल कसा द्यावा याचे तुम्हाला 'प्राथमिक ज्ञान' सुद्दा नाही, मात्र उलट तुम्ही कुठल्या आवेशाने टायवीनवर कठोर टिका केली? अन् कठोर कारवाईची धमकी दिली! पण स्वत:चे संपादन योग्यरित्या मात्र तपासले नाही. (आणि पाहणार तरी का? अतिउत्साह व अतिआत्मविश्वासात भरात करता तुम्ही हे) स्वत:हा संपादन चूका करायच्या आणि नाव दुसऱ्यावर टाकायचे हा तुमचा स्वभाव झाला आहे. पण जर तुम्ही अशाप्रकारे सतत स्वत:च्या चूकांचे खापर दुसऱ्यांच्या डोक्यावरच फोडणार असाल तर मी मा. अभय नातू प्रचालकांना तुमच्यावरच कडक कारवाई करण्याची विनंती करीन. जोशी मॅडम, आपले साचा लावण्याचे संबंधचे अज्ञान मान्य करा, आणि त्यात सुधार करणे शिकून घ्या. दुसऱ्याने तुमच्या संपदानात (कौलात) खोड्या केल्याच्या जावाईशोधापेक्षा आपण स्वत: ‘नमके काय' संपादन केले आहे, हे डोळे नव्हे तर बुद्धी उघडी ठेवून दोनचार वेळा आधीच पाहून घेत चला. जोशी मॅडम, आपली ही सलग तिसरी चूकी आहे.--संदेश हिवाळेचर्चा १५:०९, ४ एप्रिल २०१८ (IST)
- @संदेश हिवाळे:
- नम्र आठवण - व्यक्तिगत टीका आणि हल्ले करु नयेत.
- अभय नातू (चर्चा) २०:४५, ४ एप्रिल २०१८ (IST)
@संदेश हिवाळे:,@Tiven2240:,@अभय नातू:
नमस्कार! माझी तांत्रिक चूक झाली असेलही पण मुळात माझा कौल तरी दिसायला नको का नीट? त्यातच गोंधळ केलेला दिसतो.आणि संदेश हे यापूर्वीही गोष्टी वैयक्तिक स्तरावर नेत आहेत असे दिसून येत आहे.कामातही त्याचा त्रास होतो मला व्यक्तिशः!
प्रचालकांनीच विवेकी उत्तर द्यावे.आर्या जोशी (चर्चा) १६:४६, ४ एप्रिल २०१८ (IST)
- @आर्या जोशी:, आपण तांत्रिक चूक केलीत म्हणूनच कौल दिसत नाही. मी वैयक्तिक स्तरावर आरोप करत नसून ते तुमच्या संपादनासंदर्भात आहेत. तुम्ही माझ्यावर व इतरांवर आरोप करता तेव्हा आम्हांलाही त्रासच होत असतो. तुम्ही वारंवार एकसारख्याच चूका करताय आणि मग मला उत्तर द्यावे लागले. @अभय नातू: प्रचालकांना नेहमीच विनंती की, मॅडमला किमान कौल साचा लावण्यासंबंधीचे तांत्रिक ज्ञान देण्यास मदत करावी आणि याहून महत्त्वाचे की, त्यांनी 'स्वत: केलेल्या संपादनांचा इतिहास' कसा पाहायचा हेही शिकवावे, याने भविष्यात अशा चर्चा घडणार नाही, धन्यवाद.--संदेश हिवाळेचर्चा १७:१३, ४ एप्रिल २०१८ (IST)
- @संदेश हिवाळे:
- तुमच्या व्यक्तिगत हल्ल्यांची (याच पानावरील) उदाहरणे --
- आणि पाहणार तरी का? अतिउत्साह व अतिआत्मविश्वासात भरात करता तुम्ही हे
- स्वत:हा संपादन चूका करायच्या आणि नाव दुसऱ्यावर टाकायचे हा तुमचा स्वभाव झाला आहे
- दुसऱ्याने तुमच्या संपदानात (कौलात) खोड्या केल्याच्या जावाईशोधापेक्षा आपण स्वत: ‘नमके काय' संपादन केले आहे, हे डोळे नव्हे तर बुद्धी उघडी ठेवून दोनचार वेळा आधीच पाहून घेत चला.
- तुम्ही माझ्यावर व इतरांवर आरोप करता तेव्हा आम्हांलाही त्रासच होत असतो
- कृपया उदाहरणे दिलीत तर जोशी यांनाही संदेश देता येईल.
- अभय नातू (चर्चा) २०:५०, ४ एप्रिल २०१८ (IST)
- @अभय नातू: मी जोशींनी बनलेल्या सुनीता नारायण (चर्चा पहा) लेखात 'बदल' साचा वापरला असता त्यांनीच तो काढला, माझ्यावर व्यक्तिगत हल्ले केले, व्यक्तीगत टिका केली. त्या लिहितात की, ... मी गेले काही काळ सातत्याने लेखन करीत आहे त्यामुळे ज्ञानकोशीय लेखन काय असते हे मला माहिती आहे. नुसतीच भारंभार लेखांवर लेख चढविणा-या संपादकांपेक्षा हे काम नकीच चांगले झाले आहे. ज्यांना बदल करावेसे वाटतात त्यांनी करा पण मूळ संपादक या नात्याने मला या लेखात काहीच चुकीचे वाटत नसल्याने मी साचा काढीत आहे. स्वत:चा न्याय स्वत:च केला, माझ्यावरील टिका म्हणजे मला बदल लावायचे ज्ञान नव्हते किंवा काल-परवाच विकि मध्ये दाखल झालो, असे त्यांना म्हणावेसे वाटते.
चर्चा मिराई चटर्जी या मी वर्ग:समाजसेविका टाकल्यावर जोशींनी तो आपण टाकल्याचा दावा केला, आणि त्यांनी वर्ग:समाजसेविक हा पुरुषी मी टाकल्याचा दावा केला.
नंतर तर त्यांनी मी बनवलेल्या लेखात तुम्ही कोणतेही साचे वापरू नका असाच संदेश टाकला. .
'स्वत: चूकीची संपादन करून त्याचा आरोप इतर सदस्यांवर थोपणे' या त्यांच्या चूकीच्या बद्दल त्यांना ताकीद द्यावी, ही विनंती. --संदेश हिवाळेचर्चा २२:१६, ४ एप्रिल २०१८ (IST)
@Tiven2240:,@अभय नातू:
आर्या यांची तांत्रिक चूक होती, पण कौल दिसत होता. तो कशामुळे नाहीसा झाला व हे योग्य झाले का याचा आपण खुलासा करावा. यामुळे नाहक टीकाटिपणी होत गेली. अभय यांनी वर सुचविले होते -तुम्ही केलेल्या बदलांनंतर तटस्थ कौल (उदा- आर्या जोशी यांचा कौल) येथे दिसत नाही आहे. कृपया हे लगेचच दुरुस्त करावे. प्रचालकांची ही सूचना अंमलात न आणल्याने इतका विसंवाद झाला असे वाटते. आर्या यांचा कौल आता पूर्ववत करावा (बदल उलटवावेत) व त्यांत त्यांना दुरुस्ती करू द्यावी. साचे बदल करणे इतके तातडीचे होते का? भविष्यात निर्णय/कौल प्रक्रिया सुरु असतांना साचे बदल भविष्यात होणार नाहीत अशी काळजी घेवूया. अभय ही चर्चा कौल पानावर चर्चा मध्ये हलवावी म्हणजे सर्वांना हा संदेश मिळेल.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) १९:०९, ४ एप्रिल २०१८ (IST)
- @सुबोध कुलकर्णी: मला माहित नाही तुम्हाला काय झाले आहे मी अनेक वेळा म्हटले आहे की आर्यांची टिप्पणी अजूनही आहे तेथे तिला फक्त तिच्यावर मत (कौल-Y/N/Nu/C) देण्याची आवश्यकता आहे. माझ्या मते, मत देण्यासाठी सज्ज नसेल तर मी या प्रकरणात मदत करू शकत नाही . @अभय नातू: हे एक निराधार गोष्ट आहे ज्यासाठी मला एका सदस्याकडून कारवाईसाठी चेतावणी दिली आहे. मला आशा आहे की या प्रकरणात मी तुमची मतचे खाली वाट पाहत आहे. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:५४, ४ एप्रिल २०१८ (IST)
मार्गदर्शन
संपादन@अभय नातू: मला दिशानिर्देश द्या मला काय करावे लागेल. आर्या जोशी हा संदेश पाहत आहे कारण तो डिफॉल्ट संदेश आहे कारण त्यांच्याजवळ कोणतेही मत नाही. माझा असा विश्वास आहे की, हा साचा फक्त मतदानासाठी आहे आणि आर्या ने मतदान केले नाही, त्यांना हे मत दाखवण्यासाठी मी पॅरामिटर बदलले पाहिजे का? मला मदत करा व त्याच बरोबर काय करावे लागेल याचे मार्गदर्शन करा --टायवीन२२४०माझ्याशी बोला १८:२०, ४ एप्रिल २०१८ (IST)
- @Tiven2240:,
- कोणतेही तांत्रिक बदल करताना (उदा- साचे) पूर्वीचे लिखाण बदलले जाता कामा नये (बॅकवर्ड कम्पॅटिबिलिटी) हा महत्वाचा तांत्रिक मुद्दा नेहमी लक्षात ठेवावा.
- येथे साच्यात पूर्वीचा (पॅरामीटर नाही = तटस्थ) नियम लागू होईल अशे बदल करावे.
- अभय नातू (चर्चा) २०:४८, ४ एप्रिल २०१८ (IST)
- याची नोंद घेतली आहे आणि मी हे बदल केले आहे. आर्या यांनी परामीटर दिलेच नाही तर साचा कसे चालेल? --टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:५८, ४ एप्रिल २०१८ (IST)
- @Tiven2240 आणि आर्या जोशी:,
- जर पूर्वी हे चालत होते तर बदलांनंतरही चालले पाहिजे <-- बॅकवर्ड कम्पॅटिबिलिटी
- अपवादात्मक परिस्थितीत हे बदल करता येतात. त्यासाठी पूर्वीच्या लिखाणातही बदल आवश्यक असतात.
- येथे तुम्ही असे बदल केल्यावर जोशी आणि इतर सदस्य (ज्यांनी इतरही ठिकाणी तटस्थ मत दिले असेल तर) यांच्याशी संपर्क साधून असे बदल करण्यास सुचवायला पाहिजे होते.
- हे लक्षात आणून दिल्यावर तुम्ही हे सुचविलेत हे चांगलेच आहे.
- सद्य परिस्थितीत तीन पर्याय आहेत -
- क) सगळे बदल उलटविणे.
- ख) आर्या जोशी यांनी दिलेला कौल बदलणे (तटस्थ कौल कायम ठेवायचा असल्यास Nu, होकारासाठी Y आणि नकारासाठी N हा पॅरामीटर घालावा. मुदत संपेपर्यंत कौल बदलता येतो.)
- ग) अधिक बदल करणे ज्यायोगे पॅरामीटर नसताना तटस्थ कौल दिसेल
- माझ्या मते (ख) हा त्यातल्या त्यात उत्तम पर्याय आहे.
- अभय नातू (चर्चा) २१:०४, ४ एप्रिल २०१८ (IST)
@Tiven2240:, अभय यांनी चर्चा पानावर योग्य सल्ला दिला आहे. महत्वाच्या कौल प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याची चूक घडली हे प्रांजळपणे मान्य करा. याला तुमचा उत्साह किंवा इतर कारणे असू शकतात.पण तटस्थता पाळली गेली नाही हे खरे.तुम्हाला बरेच काम करायचे आहे, त्यामुळे चूक स्वीकारा आणि सर्व बदल उलटवा.हे सकारात्मक घ्यावे ही विनंती.
--सुबोध कुलकर्णी (चर्चा) २१:३०, ४ एप्रिल २०१८ (IST)
कौल सद्या इथे व इथे सुद्धा चालू आहे. व मला माफ करा मला विश्वास आहे की मी काही चुकीचे संपादन केलेले नाही. मी माफी मागणार नाही. बदल उलटवन्यास सल्ला देण्याऐवजी आर्या याना परमेटर्स लावण्यास सल्ला दिले असते तर ही चर्चा वाढली नसती. चर्चेत सहभागी होण्यास धन्यवाद --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:०३, ४ एप्रिल २०१८ (IST)
- @Tiven2240:,@अभय नातू: या विषय संदर्भातली चर्चा इथेच होणे योग्य नाही का? अभय यांच्या पानावरील मुद्देही सर्वांना समजले पाहिजेत म्हणून ते खाली पेस्ट करत आहे. प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याने इतका नाहक वेळ वाया गेला आणि अनेकांना मनस्ताप झाला याचा निर्वाळा प्रचालकांनी दिलेला असूनही तुम्ही मला सल्ले का देताय?चूक मान्य करायचे म्हणत आहे मी, माफी नाही. पहिल्याच सुचणे नंतर बदल उलटविले असते तर काय झाले असते याचा विचार करा आणि निर्णय घ्या. मी आता या चर्चेत आणखी वेळ घालवणार नाही. सुबोध कुलकर्णी यांची नोंद
जरा वेळ घेऊन एकाद्या कोणाची चूक आहे व त्याला काशी दुरुस्ती करायची यावर विचार केले असते तर मनस्ताप झाला नसता. पुन्हा एकदा धन्यवाद चर्चेत सहभागी होण्यास. मी आवशक ते बदल साच्यात केले. जर एखाद्या सदस्य साचानुसार जाणार नाही तर त्यात मी काय मदत करू शकत नाही. इतके ओर्कशॉप घेतले एकदा TTT मध्ये सहभागी व्हा व साच्याची माहिती घ्या. पुन्हा व्यक्तिगत पातळीवर घेऊ नये. --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०९:०३, ५ एप्रिल २०१८ (IST)
अभय नातू यांच्या चर्चा पानावरील मजकूर
संपादनकौल साचा
संपादनWhile discussion on talkpage I would like to say u few things about it. The old template can only read the parameter Y and even you leave it blank or even write p it would give results as virodh. While new update has 4 parameters Y, N, Nu, C and if it is blank we get the error message as it can be seen on my nomination page. I hope it is clear now. It shows error because aarya hasn't mentioned any parameter. When there is no parameter there is no vote casted hence it shows that error message. If you want i can frame the template that it can even give a empty vote with only comment on it. Do you want it ? According to me it is baseless and it destroys the purpose of the template. Still i wait for your opinion on it. --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:०६, ४ एप्रिल २०१८ (IST)
- @Tiven2240:
- As I wrote elsewhere, backward compatibility is a very important consideration when making changes to templates. This is even more important because the template in question was changed in the middle of voting process and the template is critical to this process.
- I understand your enthusiasm in making the template better. It was unfortunate timing and error that has caused all this confusion.
- If I were to give you advise, I'd recommend admitting the mistake and timing and moving on. This discussion has allowed third parties to jump in with unfriendly/provocative messages that only made the situation worse.
- You don't have to take my advice but I request you to.
- अभय नातू (चर्चा) २१:०९, ४ एप्रिल २०१८ (IST)
So what you advise when there is no parameter there must be a neutral vote? --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:१३, ४ एप्रिल २०१८ (IST)
- @Tiven2240:
- In this particular case, yes, because that's how it was before changes.
- To reiterate - in the future, if changes impact previous usage, that usage must be preserved or concerned editors must be contacted and appropriate changes made to previous usage.
- अभय नातू (चर्चा) २१:३५, ४ एप्रिल २०१८ (IST)
I am scanning all the pages that I can see at what links here and I have found that this case is only seen on 2 pages i.e
विकिपीडिया:कौल/प्रचालक/जुने कौल, विकिपीडिया:कौल/प्रचालक
And I can't see this is a major error it is aarya in this case which she can change or term it as oppose vote. I am well clear i have not made any mistakes. my edits have not effected any previous usage. And about future the documentation is very well clear and error message can easily guide the process.
Lastly ask arya to add a parameter or as a beaurocrat please step forward and change it to oppose as per special:diff/1584336
Thanking you --टायवीन२२४०माझ्याशी बोला २१:५४, ४ एप्रिल २०१८ (IST)
- Good morning abhay sir I have done the necessary changes that was in respect of the debate. Is it fine now or some more needed? --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:२२, ५ एप्रिल २०१८ (IST)
Looks good on the voting page. Thanks. -- अभय नातू (चर्चा) ०८:३७, ५ एप्रिल २०१८ (IST)
My pleasure. Please note it still is a error for the template. What will be it counted as in the vote? Is it gonna be called as neutral or only a comment?. --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०८:४०, ५ एप्रिल २०१८ (IST)