साचा चर्चा:अमेरिकेचे राजकीय विभाग

अमेरिकेत जे काही राज्य म्हणून समजले जाते ते राज्य नसून संस्थाने (states) आहेत. आणि म्हणूनच त्या देशस अमेरिकेची संयुक्त संस्थाने म्हणतात. उत्तर अमेरिकेत, कॅनडा, अमेरिका (संयुक्त संस्थाने) आणि मेक्सिको असे देश आहेत की जेथे राज्य पद्धतीनसून संस्थानपद्धती आहे.
सबब, "अमेरिका देशाचे राजकीय विभाग" ह्या साच्याच्या शीर्षकाचे "अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांचे राजकीय विभाग" असे आणि "राज्ये" ह्या विभागाशीर्षकाचे "संस्थाने" (आणि दुव्याचे "अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांची संस्थाने/अमेरिकेची संस्थाने") असे पुनर्नामकरण करावे का?
अनिरुद्ध परांजपे १४:३५, १ जुलै २०११ (UTC)

Start a discussion about साचा:अमेरिकेचे राजकीय विभाग

Start a discussion
"अमेरिकेचे राजकीय विभाग" पानाकडे परत चला.