| संपादन विनंती कशी करावी
- जर संपादन विनंती करण्याची ही आपली पहिली वेळ असेल तर, विकिपीडिया:संपादन विनंत्या हे वाचा.
- नेमकेच रहा; आपणास काय मजकूर बदलवायचा आहे ते नेमकेच म्हणा.जर लागू असेल तर,धूळपाटी तयार करा किंवा त्यास, सध्याच्या साच्याच्या प्रतिने बदला. तेथे आवश्यक ते संपादन करा व काही चाचण्या तयार करा जेणेकरुन, त्या चाचण्या आवश्यक ते पूर्ण बदल दाखवू शकतील.
- त्या संपादनासाठी आपली यथायोग्य कारणे द्या.कारणाशिवाय असलेल्या विनंत्या बहुतेकवेळी नामंजूर करण्यात येतील.
|