bots आणि nobots साचे बॉट्स आणि इतर स्वयंचलित संपादन साधनांना सांगतात की त्यांनी साचे असलेले पृष्ठ संपादित करावे किंवा करू नये. साच्यांचा वापर बहुतेक बॉट्स (सर्व बॉट्स ज्यांनी ही कार्यक्षमता लागू केली आहे) किंवा विशिष्ट बॉट्सच्या नावाद्वारे किंवा कार्याद्वारे अवरोधित करण्यासाठी केला जाऊ शकतो. उपयुक्त बॉट संपादनाची अडवणूक टाळण्यासाठी हा साचा अतिशय काळजीपूर्वकपणे वापरायला पाहिजे.

{{nobots}}                हा साचा पानाच्या सर्वात वर लावल्यास तो सर्व अनुरूप बॉट्सवर बंदी घालतो (कोणतेही मापदंड न घेणारा शॉर्टकट)
{{bots}}                    हा साचा पानाच्या सर्वात वर लावल्यास कोणत्याच बॉटला नाकारण्यात येत नाही (कोणतेही मापदंड न घेणारा शॉर्टकट)