साचा:२०१९ आयपीएल सामना ४५

२७ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
सनरायजर्स हैदराबाद
१६०/८ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स (य)
१६१/३ (१९.१ षटके)
मनिष पांडे ६१ (३६)
जयदेव उनाडकट २/२६ (४ षटके)
संजू सॅमसन ४८* (३२)
शकिब अल हसन १/२६ (३.१ षटके)
राजस्थान ७ गडी व ५ चेंडू राखून विजयी
सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर
पंच: यशवंत बार्डे (भा) आणि नंद किशोर (भा)
सामनावीर: जयदेव उनाडकट, (राजस्थान रॉयल्स)
  • नाणेफेक : राजस्थान रॉयल्स, क्षेत्ररक्षण
  • ह्या सामन्याच्या निकालामुळे चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफ फेरीसाठी पात्र.[१]
  1. ^ "आयपीएल २०१९: चेन्नई सुपर किंग्स प्ले ऑफसाठी पात्र होणारा पहिला संघ".