साचा:२०१९ आयपीएल सामना १३

१ एप्रिल
२०:०० (दि/रा)
धावफलक
(य) किंग्स XI पंजाब
१६६/९ (२० षटके)
वि
दिल्ली कॅपिटल्स
१५२ (१९.२ षटके)
डेव्हिड मिलर ४३ (३०)
ख्रिस मॉरिस ३/३० (४ षटके)
रिषभ पंत ३९ (२६)
सॅम कुर्रान ४/११ (२.२ षटके)
पंजाब १४ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली
पंच: अनिल चौधरी (भा) आणि ख्रिस गाफने (न्यू)
सामनावीर: सॅम कुर्रान (किंग्स XI पंजाब)
  • नाणेफेक : दिल्ली कॅपिटल्स, क्षेत्ररक्षण.
  • सॅम कुर्रान (किंग्स XI पंजाब) ची हॅट्ट्रीक.[१]
  1. ^ "आयपीएल: सॅम कुर्रानच्या हॅट्ट्रीकमुळे किंग्स XI पंजाब विजयी". बीबीसी स्पोर्ट. २४ एप्रिल २०१९ रोजी पाहिले.