साचा:हवा असलेला माहितीचौकट साचा

       खालीलप्रमाणे वर्णन केलेला साचा बनवून हवा आहे :
       प्र.: साच्याचा उद्देश काय आहे ? साचा कोणत्या लेखात/ कोणत्या स्वरूपाच्या माहितीसाठी वापरायचा उद्देश आहे ? 
उ.: {{{उद्देश}}}
       प्र.: साचा इतर भाषिक विकिपीडिया प्रकल्पांतून आयात करायचा आहे की नव्याने बनवून हवा आहे ? 
उ.: उत्तर लिहिलेले नाही.
       प्र.: साच्याचे प्रस्तावित नाव काय असावे ? 
उ.: उत्तर लिहिलेले नाही.
       प्र.: साच्यात माहिती नोंदवणार्‍या कोणत्या बाबी (पॅरामीटर / फील्ड) पाहिजेत ? शक्यतो अपेक्षित असलेल्या सर्व बाबींची जंत्री सांगा. 
उ.: उत्तर लिहिलेले नाही.
       प्र.: वर नोंदवलेल्या बाबींपैकी (वरील पॅरामीटर/फील्ड यांपैकी) कोणत्या बाबी नोंदवणे, कायम अनिवार्य राखायला हवे ? 
उ.: उत्तर लिहिलेले नाही.


हवा असलेला माहितीचौकट साचा या साच्याचा वापर हव्या असलेल्या साच्यांची माहिती सर्वेक्षण स्वरूपात मागवून घेण्यासाठी केला जातो. ज्या विकिपीडिया-सदस्यांना एखादा माहितीचौकट स्वरूपातील साचा बनवून हवा आहे, परंतु आवश्यक तांत्रिक कौशल्यांअभावी अन्य विकिपीडिया-सदस्यांची मदत हवी आहे, त्यांनी हव्या असलेल्या साच्याबद्दल आपल्या अपेक्षा हा साचा वापरून नोंदवाव्यात.

वापर

खाली लिहिलेला साचा कॉपी करून समावेश करण्यासाठी हव्या त्या लेखात चिकटवा.

{{हवा असलेला माहितीचौकट साचा
| उद्देश = 
| नवीन_की_आयात = 
| प्रस्तावित_नाव = 
| माहितीकणांची_जंत्री = 
| अनिवार्य_माहितीकण = 
}}

प्रश्नावली

ठळक व तिरके (bold italics) प्रश्न आवश्यक आहेत.

प्रश्न माहिती
उद्देश साचा कोणत्या लेखात/ कोणत्या स्वरूपाच्या माहितीसाठी वापरायचा उद्देश आहे, तो येथे नोंदवावा.
नवीन_की_आयात साचा नव्याने बनवून हवा आहे की इतर भाषिक विकिपीडिया प्रकल्पांतून आयात करायचा आहे, ते येथे नोंदवावे.
प्रस्तावित_नाव साच्याचे प्रस्तावित नाव
माहितीकणांची_जंत्री माहिती नोंदवायला ज्या बाबी (पॅरामीटर / फील्ड) साच्यात हव्या आहेत, त्यांची जंत्री येथे लिहावी.
अनिवार्य_माहितीकण वर 'माहितीकणांची_जंत्री' घटकासमोर नोंदवलेल्या बाबींपैकी ज्या बाबी कायम अनिवार्य राखायला हव्या, त्यांची यादी येथे नोंदवावी.