मराठी भाषेतील विकिपीडियामध्ये आपले स्वागत आहे. मराठी विकिपीडिया हा एक मुक्त ज्ञानकोश प्रकल्प असून ह्या ज्ञानकोशात आपण स्वतः लिहू शकता. सध्या मराठी विकिपीडियातील लेखांची एकूण संख्या ९८,७१७ आहे. येथील लेखांमध्ये भर घालण्यासाठी मदतीचा लेख पाहा. नवीन लेख लिहिण्यास उपयुक्त माहिती येथे आहे. मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद!