साचा:सादु/वापर
सादु म्हणजे साच्याचा दुवा.
उद्देश
संपादनचर्चेमध्ये किंवा कोणत्याही पानावर साच्याचा उल्लेख करायचा असेल तर त्या साच्याचा सुटसुटीत दुवा देण्यासाठी हा साचा आहे.
वापर
संपादनअसे लिहा: {{subst:सादु|अमुकतमुक}}
म्हणजे असे दिसेल: {{अमुकतमुक}}
{{अमुकतमुक}} यात अमुकतमुक हा साचा वापरण्यासाठी संपादन-पेटीत काय लिहावे ते दिसते (copy-and-paste करायची सोय) आणि अधिक माहितीसाठी साच्याच्या पानाचा दुवा आहेच.