साचा:सदस्य चौकट मिसळपाव सदस्य

मिपा मी मिसळपाव संकेतस्थळाचा/ची सदस्य आहे.



{{सदस्य चौकट मिसळपाव सदस्य|टोपणनाव=अमुक}} हा साचा अमुक ऐवजी स्वत:चे मिसळपाव संकेतस्थळावरील टोपणनाव भरून विकिपीडियावरील तुमच्या सदस्य पानावर चढवावा म्हणजे बाजूला दिल्याप्रमाणे चौकट आपल्या सदस्य पानावर होईल.

हा साचा वापरला की ते पान आपोआप मिसळपाव विकिसदस्य या श्रेणीत वर्गीकृत होईल.