साचा:माहितीचौकट धरण/doc
माहितीचौकट धरण या साच्याचा वापर धरणांविषयीची माहिती 'माहितीचौकट' स्वरूपात लिहिण्यासाठी करा.
वापर
माहितीचौकटीचा खाली लिहिलेला साचा कॉपी करून समावेश करण्यासाठी हव्या त्या लेखात चिकटवा.
{{माहितीचौकट धरण | नाव = | चित्र = | चित्र_रुंदी = | चित्र_शीर्षक = | अधिकृत_नाव = | उद्देश = | नदी_प्रवाह_नावे = | स्थान = | धरणाचा प्रकार = | वार्षिक_पाऊस = | लांबी = | उंची = | रुंदी = | बांधकाम_आरंभ = | उद्घाटन = | पाडले = | खर्च = | ओलिताखालील_क्षेत्रफळ = | जलाशय = | जलाशय_क्षमता = | जलसंधारण_क्षेत्रफळ = | जलाशय_क्षेत्रफळ = | स्थापित_उत्पादनक्षमता = | टर्बाइने = | महत्तम_उत्पादनक्षमता = | वार्षिक_विद्युतनिर्मिती = | पुलाचा_प्रकार = | पुलाची_रुंदी = | पूल_क्लिअरन्स = | दैनंदिन_वाहतूक = | पुलाचा_टोल = | पूल_आयडी = | नकाशा_क्यू = | नकाशा_चित्र = | नकाशा_रुंदी = | नकाशा_शीर्षक = | भौगोलिक_निर्देशांक = | अक्षांश = | रेखांश = | व्यवस्थापन = | संकेतस्थळ = | संकीर्ण = }}
प्रश्नावली
ठळक व तिरके (bold italics) प्रश्न आवश्यक आहेत.
प्रश्न | माहिती |
---|---|
नाव | धरणाचे नाव |
चित्र | धरणाचे चित्र/ छायाचित्र, उदा. "Example.jpg" |
चित्र_रुंदी * | "Npx" अशा स्वरूपात चित्राची रुंदी. चित्र या रुंदीकरता 'रिसाइझ' केले जाते; 220px ही डिफॉल्ट रुंदी आहे. |
चित्र_शीर्षक * | चित्राकरिता शीर्षक |
अधिकृत_नाव | अधिकृत नाव |
उद्देश | धरणाचा उद्देश (सिंचन, जलविद्युत निर्मिती इ.) |
नदी_प्रवाह_नावे | धरणाने बांध घातलेल्या नदी (/नद्या) किंवा प्रवाहांची नावे |
स्थान | धरणाचे स्थान (उदा., सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत) |
धरणाचा प्रकार | धरणाचा प्रकार (उदा. मातीचे, दगड व मातीचे, काँक्रिटचे इत्यादी ) |
वार्षिक_पाऊस | सरासरी वार्षिक पाऊस (उदा. ७५० मि.मी.) |
लांबी | धरणाच्या बांधाची लांबी - मेट्रिक पद्धतीतील एककात |
उंची | तळापासून धरणाच्या बांधाची उंची - मेट्रिक पद्धतीतील एककात |
रुंदी | धरणाच्या बांधाची पायालगत रुंदी - मेट्रिक पद्धतीतील एककात |
बांधकाम_आरंभ | बांधकामाच्या प्रारंभाचा दिनांक |
उद्घाटन | धरणाच्या उद्घाटनाचा दिनांक |
पाडले | धरण पाडले असल्यास / बंद केले असल्यास पाडण्याचा / बंद करण्याचा दिनांक |
खर्च | बांधकामाचा खर्च |
ओलिताखालील_क्षेत्रफळ | धरणामुळे ओलिताखाली आलेले क्षेत्रफळ |
जलाशय | जलाशयाचे नाव (अडवलेल्या नदीच्या / प्रवाहाच्या नावापेक्षा निराळे असल्यास) |
जलाशय_क्षमता | जलाशयाची साठवणूक क्षमता, मेगालिटर किंवा तत्सम एककांत |
जलसंधारण_क्षेत्रफळ | जलाशयाच्या जलसंधारण क्षेत्राचे क्षेत्रफळ |
जलाशय_क्षेत्रफळ | जलाशयाचे (पाण्याच्या पृष्ठभागावरील) क्षेत्रफळ |
टर्बाइने | टर्बाइनांची संख्या; तसेच माहीत असल्यास बनावटदेखील (उदा.: बाष्पचक्की किंवा पवनचक्की) |
स्थापित_उत्पादनक्षमता | विद्युतनिर्मितीची स्थापित क्षमता - मेगावॉट (MW) एककात मोजलेली |
महत्तम_उत्पादनक्षमता | विद्युतनिर्मितीची महत्तम क्षमता - मेगावॉट (MW) एककात मोजलेली (स्थापित क्षमतेपेक्षा निराळी असल्यास; काही ठिकाणी संसाधनांच्या मर्यादेमुळे स्थापित क्षमतेपेक्षा महत्तम क्षमता मुद्दामच कमी ठेवलेली असू शकते.) |
वार्षिक_विद्युतनिर्मिती | सरासरी वार्षिक विद्युतनिर्मिती - गिगावॉट-तास (GWh) एककात मोजलेली |
पुलाचा_प्रकार | धरणाचा वापर पूल म्हणूनही होत असल्यास - वाहतुकीचा प्रकार (पादचारी पूल / वाहनांसाठी खुला पूल इ.) व पदरांची संख्या (२ पदरी, चौपदरी इ.). पुलाची अन्य माहिती दाखवण्यास हा पॅरामीटर आवश्यक. |
पुलाची_रुंदी | पुलाची रुंदी |
पूल_क्लिअरन्स | पूल बंदिस्त असल्यास वाहनांसाठी असलेली क्लिअरन्स (उंचीची) मर्यादा |
दैनंदिन_वाहतूक | सरासरी दैनंदिन वाहतूक |
पुलाचा_टोल | पुलावर टोलवसुली लागू असल्यास टोल |
पूल_आयडी | उपलब्ध असल्यास राष्ट्रीय पूल क्रमांक / आयडी |
नकाशा_क्यू | |
नकाशा_चित्र | नकाशाच्या चित्राच्या संचिकेचे नाव, उदा. Example.jpg |
नकाशा_रुंदी | नकाशाची पिक्सेल रुंदी, उदा. 220px |
नकाशा_शीर्षक | नकाशाच्या चित्राखालील ओळीतला मजकूर |
भौगोलिक_निर्देशांक | भौगोलिक निर्देशांक (coordinates) - {{coord}} साच्यानुसार display=inline,title फॉरमॅटात अक्षांश, रेखांश. (१. भौगोलिक_निर्देशांक = किंवा २. अक्षांश = रेखांश = यांपैकी एकच पद्धत वापरावी, दोन्ही वापरू नयेत.) |
अक्षांश व रेखांश | अक्षांश, रेखांश (१. भौगोलिक_निर्देशांक = किंवा २. अक्षांश = रेखांश = यांपैकी एकच पद्धत वापरावी, दोन्ही वापरू नयेत.) |
व्यवस्थापन | व्यवस्थापन सांभाळणारी संस्था / कंपनी |
संकेतस्थळ | संकेतस्थळाचा दुवा |
संकीर्ण | संकीर्ण माहिती (दोन स्तंभ भरून जागेत) |
* {{{चित्र}}} रकाना भरला असल्यास यांचा उपयोग होईल. |