साचा:माहितीचौकट चित्रशिल्पकार

माहितीचौकट चित्रशिल्पकार
जन्म {{{जन्म_दिनांक}}}

माहितीचौकट चित्रशिल्पकार या साच्याचा वापर चित्रकार, शिल्पकार, प्रकाशचित्रकार, कुंभार, ऍनिमेटर, फिल्मनिर्माते व इतर दृक्‌कलाकारांची माहिती 'माहितीचौकट' स्वरूपात लिहिण्यासाठी केला जातो.

वापर

खाली लिहिलेला साचा कॉपी करून हव्या त्या लेखात चिकटवून या माहितीचौकटीचा लेखात समावेश करता येईल. फक्त नाव आणि जन्म_दिनांक हे रकाने अनिवार्य आहेत. उदाहरणादाखल क्लोद मोने हा लेख पाहा.

{{माहितीचौकट चित्रशिल्पकार
| पार्श्वभूमी_रंग = 
| नाव = 
| चित्र = 
| चित्र_रुंदी = 
| चित्र_शीर्षक = 
| पूर्ण_नाव = 
| जन्म_दिनांक = 
| जन्म_स्थान = 
| मृत्यू_दिनांक = 
| मृत्यू_स्थान = 
| राष्ट्रीयत्व = 
| कार्यक्षेत्र = 
| प्रशिक्षण = 
| शैली = 
| चळवळ = 
| प्रसिद्ध_कलाकृती = 
| आश्रयदाते = 
| पुरस्कार = 
| वडील_नाव = 
| आई_नाव = 
| पती_नाव = 
| पत्नी_नाव = 
| अपत्ये = 
| तळटिपा = 
| संकेतस्थळ =
}}

रकाने (पॅरामीटर)

ठळाक इटालिक पद्धतीतील रकाने अनिवार्य आहेत.

पार्श्वभूमी_रंग पार्श्वभूमीचा रंग (उदा. संबंधित प्रकल्पात वापरलेले रंग)
नाव कलाकाराचे नाव; सामान्यतः कलाकारावरील लेखाचे शीर्षक(म्हणजेच कलाकाराचे समाजातील रूढ नाव)
चित्र कलाकाराचे चित्र/ प्रकाशचित्र. या स्वरूपात: "Example.jpg"
चित्र_रुंदी * "Npx" अशा स्वरूपात चित्राची रुंदी, N पिक्सेलपर्यंत चित्र रिसाइझ केले जाते; 220px ही डीफॉल्ट चित्ररुंदी आहे.
चित्र_शीर्षक * चित्राचे शीर्षक
पूर्ण_नाव कलाकाराचे पूर्ण नाव
जन्म_दिनांक कलाकाराचा जन्मदिनांक
जन्म_स्थान कलाकाराचे जन्मस्थान
मृत्यू_दिनांक कलाकाराचा मृत्युदिनांक
मृत्यू_स्थान कलाकाराचे मृत्युस्थान
राष्ट्रीयत्व कलाकाराचे राष्ट्रीयत्व
कार्यक्षेत्र कलाकाराची प्रमुख कार्यक्षेत्रे (उदा. चित्रकला, शिल्पकला, रेखाटन, प्रकाशचित्रण(फोटोग्राफी) इत्यादी)
प्रशिक्षण ज्या संस्थेत/ व्यक्तीकडे प्रशिक्षण घेतले त्या संस्थेचे/ व्यक्तीचे नाव
शैली कलेची शैली (उदा. वास्तववादी, अमूर्ततावादी, दृक्‌ प्रत्ययवादी इत्यादी)
चळवळ कलाकाराने सहभाग घेतलेल्या कलाचळवळीचे नाव
प्रसिद्ध_कलाकृती कलाकाराच्या प्रसिद्ध कलाकृती
आश्रयदाते कलाकाराचे आश्रयदाते
पुरस्कार कलाकाराला मिळालेले पुरस्कार (वर्ष पुरस्कारानंतर कंसात लिहावे.)
वडील_नाव कलाकाराच्या वडिलांचे नाव
आई_नाव कलाकाराच्या आईचे नाव
पती_नाव कलाकाराच्या पतीचे नाव (कलाकार स्त्री असल्यास)
पत्नी_नाव कलाकाराच्या पत्नीचे नाव (कलाकार पुरुष असल्यास)
अपत्ये कलाकाराच्या अपत्यांची नावे
तळटिपा तळटिपा
संकेतस्थळ संकेतस्थळ
* {{{चित्र}}} रकाना भरला असल्यासच यांचा उपयोग होईल.


या साच्यात काही कठीण किंवा अवघड भाग आहेत.
यात कोणताही बदल करण्यापूर्वी, याची माहिती काळजीपूर्वक वाचा. हा साचा बर्‍याच लेखात वापरला जात आहे. तुम्ही केलेल्या बदलांमुळे अनपेक्षित समस्या उद्भवल्यास, कृपया, आपले बदल त्वरीत काढून टाकावेत.
तुम्ही या साच्यावर प्रयोग करून पाहू शकता परंतु, तुमचे प्रयोग जतन करण्याआधी ते जरुर तपासावेत. ते प्रयोग , धूळपाटी साचा‎ या पानांवर किंवा, तुमच्या सदस्य पानावर करून बघितल्यास विकिपीडियामधील पानांवर उत्पात होणार नाही.