साचा:मराठीसंकेतस्थळे मथळासंपादनसूचना साचा
हा लेख संपादीत करताना,कृपया, खालील सर्व सूचनांचे आवर्जून पालन करावे
- सूचना: हा लेख संपादीत करताना,कृपया, खालील सर्व सूचना वाचून घेऊन त्यांचे आवर्जून पालन करावे, आणि चर्चा पानावरील चर्चांचे संदर्भही लक्षात घ्यावेत
- सूचना:स्वतःच्या अथवा आप्तस्नेहींच्या संकेतस्थळाचे दुवे स्वतः अथवा जाणीवपूर्वक इतरांकडून देवून घेऊ नयेत.(स्वत:चे हितसंबध असलेल्या विषयास पुरस्कृत करणारे लेखन आणि सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे. संकेताचे पालन करावे)
- मराठी संकेतस्थळांची ओळख (पहिल्या ओळख परिच्छेदात संदर्भ सोडून संकेतस्थळांचा कोणताही दुवा अंतर्भूत करू नका)
- लेखक/संपादकांनी कृपया खाली लिहीलेल्या सूचनांची दखल घ्यावी हि नम्र सूचना
- हे पान केवळ यादी बनविण्यासाठी नाही या पानास ज्ञानकोशीय लेखाचे स्वरूप देण्यात साहाय्य करा.
- हे लेख पान केवळ मराठी भाषेतीलच मराठी संकेतस्थळांपुरतेच मर्यादीत आहे.
- येथे मराठी संकेतस्थळांचे केवळ दुवे नकोत ज्ञानकोशीय संदर्भासहीत परिच्छेद लेखन हवे.
- ज्ञानकोशीय परिच्छेद लेखन नसलेले दुवे संबंधीत विषयाच्या लेखात बाह्यदुवे विभागात स्थानांतरीत करण्याचा विचार करा.
- शहर, जिल्हा आणि महाराष्ट्र विषयक संकेतस्थळांचे दुवे या लेखात नमुद करू नयेत ते संबंधीत लेखातील बाह्यदुवे विभागात टाकावेत.
- एका संकेतस्थळा बद्दल एकच दुवा URL देण्यास मान्यता आहे. एका पेक्षा अधिक विभागात अथवा अनेक लेखात बाह्यदुवे विभागात दुवे देत सुटणे टाळा कारण जाहीरात समजून वगळले जाण्याची शक्यता असते. Dont enter webpage URL in Multiple sections or Multiple pages
- स्वतःच्या/आपतस्नेहींच्या संकेतस्थळाचे दुवे कोणत्याही पानावर अगर लेखात देऊ नयेत अथवा असेकरून स्वतःचे हितसंबंध /हितसंघर्ष जपण्याचा औचित्य भंग पूर्णतः टाळावा. (स्वत:चे हितसंबध असलेल्या विषयास पुरस्कृत करणारे लेखन आणि सहभाग टाळावा असा विकिपीडिया लेखन संकेत आहे.)
- हा लेख १८ मार्च २००७ ते ११जून २००९ पर्यंत धूळपाटीवर होता