{{बातमी
|ठळक बातमी = 
|चित्र = 
|चित्र_रूंदी = 
|चित्र_शिर्षक = 
|बातमी मजकूर =
|बातमी दुवा =
|बातमी दुवा नाव =
|इतर =
}}
|}
{{बातमी
|ठळक बातमी = मराठीत होणार सोपी संदर्भपुस्तके
|चित्र = Flag of India.svg
|चित्र_रूंदी = 
|चित्र_शिर्षक = मराठीत होणार सोपी संदर्भपुस्तके
|बातमी मजकूर =विविध ज्ञानशाखांतील विषयांचे आकलन होण्यासाठी संदर्भ साहित्याची पुस्तके सोप्या मराठीत तयार करावीत. 
तसेच एनसीईआरटीची पुस्तके आधारभूत मानून त्यांचा अनुवाद करण्याचे आदेश मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी संबंधितांना सोमवारी येथे दिले. 
राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीत अध्यक्ष या नात्याने बोलताना मुख्यमंत्री देशमुख म्हणाले: 
मराठीच्या विकासासाठी काम करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या राज्यातील शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक 
संस्थांचा माहितीकोश असणे आवश्यक आहे. 
हा माहितीकोेेश स्वातंत्र्यपूर्व, महाराष्ट्राच्या निमिर्तीपूवीर्चा आणि निमिर्तीनंतरचा काळ अशा तीन टप्प्यांत व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करून, 
मराठीच्या विकासासाठी राज्याबाहेर प्रयत्नशील असणाऱ्या संस्थांना आथिर्क मदत देण्यास सरकार तयार असल्याचे ते म्हणाले...
|बातमी दुवा =http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2703368.cms 
|बातमी दुवा नाव =म.टा.
|इतर = OPTIONAL - in case of cricket/ other sports link to the game page/ scorecard can be given}}
|}


मराठीत होणार सोपी संदर्भपुस्तके
मराठीत होणार सोपी संदर्भपुस्तके
मराठीत होणार सोपी संदर्भपुस्तके
विविध ज्ञानशाखांतील विषयांचे आकलन होण्यासाठी संदर्भ साहित्याची पुस्तके सोप्या मराठीत तयार करावीत. तसेच एनसीईआरटीची पुस्तके आधारभूत मानून त्यांचा अनुवाद करण्याचे आदेश मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी संबंधितांना सोमवारी येथे दिले. राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळाच्या मंत्रालयात झालेल्या बैठकीत अध्यक्ष या नात्याने बोलताना मुख्यमंत्री देशमुख म्हणाले: मराठीच्या विकासासाठी काम करणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या राज्यातील शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक संस्थांचा माहितीकोश असणे आवश्यक आहे. हा माहितीकोेेश स्वातंत्र्यपूर्व, महाराष्ट्राच्या निमिर्तीपूवीर्चा आणि निमिर्तीनंतरचा काळ अशा तीन टप्प्यांत व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करून, मराठीच्या विकासासाठी राज्याबाहेर प्रयत्नशील असणाऱ्या संस्थांना आथिर्क मदत देण्यास सरकार तयार असल्याचे ते म्हणाले...
म.टा.