साचा:Doc subpage

हा साचा रोमन आकड्यांचे देवनागरी आकड्यांमध्ये रुपांतर करण्यासाठी वापरता येतो.

{{देवनागरी|आकडा}}

उदाहरण

संपादन
  • {{देवनागरी|0}} → ०
  • {{देवनागरी|1234567890}} → १२३४५६७८९०