साचा:इंग्रजी संख्या
हा साचा कोणत्याही भाषेतील संख्येला इंग्रजीत भाषांतरीत करून देतो.
संख्येतील प्रत्येक अंक हा वेगवेगळा दिला पाहिजे. असतीलच तर ऋण चिह्न (-) व दशांश बिंदू (.) देखील वेगवेगळेच दिले पाहिजेत.
साचा वापरायची पद्धत पुढीलप्रमाणे आहे.
{{मराठी संख्या|-|३|६|५|.|२|४}}
साचा वरीलप्रमाणे वापरल्यास निकाल देईल
-365.24
असा.
सध्या हा साचा पुढील भाषेतील अंक इंग्रजीत भाषांतरीत करण्यास समर्थ आहे.
ओरिसी, कानडी, गुजराती, तमिळ, तेलूगु, पंजाबी, बंगाली, मराठी व मल्याळम.
तसेच सध्या ३२ ते ३४ अंकी मोठ्या संख्या हा साचा हाताळू शकतो. आवश्यकता वाटल्यास ही मर्यादा वाढविता येईल.
येत्या काळात ही सुविधा याच साच्यात इतर भाषांसाठी देखील देण्यात येईल.