साचा:आययुसीएन पताका
हा साचा इतर साच्यांमध्ये उपसाचा म्हणून वापरला जातो. याला एक प्राचल (पॅरामिटर) दिला जातो ज्याकरवे इतर माहितीचौकट साच्यात एक पताका तयार होते.
वापर
संपादनप्राचलाच्या रुपाप्रमाणे खालीलपैकी एक पताका दाखवली जाते. प्राचलाचे रूप १अ, १ब, २, ३, ४, ५ किंवा ६ असे असते. प्राचल दिले नसता पताका दिसत नाही. यांशिवाय वेगळे प्राचल दिले असता त्रुटिसंदेश दिसतो.
या वर्गीकरणाबद्दल संरक्षित क्षेत्रांसाठीचे जागतिक कमिशन हा लेख पहा.
आययुसीएन वर्ग १अ (नैसर्गिक संरक्षित क्षेत्र)
|
आययुसीएन वर्ग १ब (निर्मनुष्य क्षेत्र)
|
आययुसीएन वर्ग २ (राष्ट्रीय उद्यान)
|
आययुसीएन वर्ग ३ (नैसर्गिक स्मारक)
|
आययुसीएन वर्ग ४ (अधिवास/प्रजाती व्यवस्थापन क्षेत्र)
|
आययुसीएन वर्ग ५ (जमिनीवरील/समुद्रातील संरक्षित क्षेत्र)
|
आययुसीएन वर्ग ६ (नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर असणारे संरक्षित क्षेत्र)
|
उदाहरण
संपादनउदाहरणादाखल माहितीचौकट | |
---|---|
आययुसीएन वर्ग २ (राष्ट्रीय उद्यान) | |
माहिती | माझी माहिती |
{{माहितीचौकट | above = उदाहरणादाखल माहितीचौकट | data1 = {{आययुसीएन पताका|२}} | label2 = माहिती | data2 = माझी माहिती }}