साग
दक्षिण आणि आग्नेय आशियातील वृक्ष प्रजाती
साग हे विषुववृत्तीय हवामानात आढळणारा एक वृक्ष आहे. याचे लाकूड टणक व टिकाऊ असल्यामुळे बांधकामासह अनेक ठिकाणी उपयोगात आणले जाते.
हा लेख साग वृक्ष याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, साग वृक्ष (निःसंदिग्धीकरण).
याचे शास्त्रीय नाव टेक्टोना (Tectona) असे आहे. सागाचे लाकुड पाण्यातही खराब होत नाही.
उपयोग
संपादन- साग या वृक्षाच्या खोडापासून खाण्याची कात तयार करतात.
- लाकडी वस्तू बनवण्यासाठी या झाडाचा उपयोग करतात. व त्या वस्तू दीर्घकाळ टिकतात.
चित्रदालन
संपादन-
साग वृक्षाचा मोहोर
-
साग वृक्षाचे फुल
-
साग वृक्षाच्या बिया
-
साग वृक्षाची पाने
-
साग वृक्षाचे खोड
-
साग (Tectona grandis) फुल