Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

साक्षी तंवर (जन्म: १२ जानेवारी १९७३) ही एक भारतीय अभिनेत्री व मॉडेल आहे. प्रामुख्याने हिंदी टीव्ही मालिकांमध्ये कार्यरत असलेली साक्षी सोनी टीव्हीवरील बडे अच्छे लगते हैं नावाच्या मालिकेतील भूमिकेसाठी प्रसिद्धीझोतात आली.

साक्षी तंवर
साक्षी तंवर
जन्म साक्षी तंवर
१२ जानेवारी, १९७३ (1973-01-12) (वय: ४८)
अल्वर, राजस्थान
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलींग
कारकीर्दीचा काळ १९९६ - चालू
भाषा हिंदी