साकोली (भंडारा)

(साकोली (शहर) या पानावरून पुनर्निर्देशित)


साकोली हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील भंडारा जिल्ह्यात असलेले एक शहर आहे.नागझिरा वाघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी साकोलीतून प्रवेश होतो.

  ?साकोली

महाराष्ट्र • भारत
—  शहर  —
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
महाराष्ट्रराज्य
Map

२१° ०४′ ४८″ N, ७९° ५८′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
जवळचे शहर भंडारा
प्रांत विदर्भ
विभाग नागपूर
जिल्हा भंडारा
लोकसंख्या
लिंग गुणोत्तर
साक्षरता
• पुरूष
• स्त्री
१४,६३६ (२०११)
९८० /
९०.९१ %
• ९५.३६ %
• ८६.४२ %
भाषा मराठी , हिन्दी
नगराध्यक्ष धनवंता राऊत
उपनगराध्यक्ष तरुण मलानी
संसदीय मतदारसंघ भंडारा-गोंदिया
विधानसभा मतदारसंघ साकोली
नगर परिषद साकोली नगर परिषद
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• ४४१८०२
• +९१७१८६
• महा-३६