साउथ प्लॅट नदी

(साऊथ प्लॅट नदी या पानावरून पुनर्निर्देशित)

साउथ प्लॅट नदी अमेरिकेच्या कॉलोराडो आणि नेब्रास्का राज्यांतून वाहणारी नदी आहे. प्लॅट नदीच्या दोन मुख्य उपनद्यांपैकी ही एक आहे. ही नदी रॉकी पर्वतरांगेत उगम पावते व नॉर्थ प्लॅट नदीस मिळून प्लॅट नदीमध्ये रूपांतरित होते. पुढे हा प्रवाह मिसूरी व तेथून मिसिसिपी नदीत मिसळतो.

साउथ प्लॅट
Sprco2.jpg
डग्लस काउंटीमध्ये वाहणारी साउथ प्लॅट नदी
South Platte basin map.png
साउथ प्लॅट नदीच्या मार्गाचा नकाशा
उगम साउथ फोर्क आणि मिडल फोर्क ओढ्यांचे उगमस्थान
मुख नॉर्थ प्लॅट नदीशी संगम
पाणलोट क्षेत्रामधील देश कॉलोराडो, नेब्रास्का
लांबी ७०७ किमी (४३९ मैल)
सरासरी प्रवाह ४.९ घन मी/से (१७० घन फूट/से)
ह्या नदीस मिळते प्लॅट नदी
धरणे अँटेरो डॅम, स्पिनी माउंटन रिझरवॉइर, इलेव्हन माइल डॅम

डेन्व्हर शहर या नदीकाठी आहे.