मराठी विकिपीडियावरील लेखांमध्ये अनेकदा याद्या किंवा सूची अंतर्भूत केल्या जातात. माहितीच्या संकलनासाठी या याद्या उपयोगी असतात.

प्रकार

संपादन

लेखांमध्ये तीन मुख्य प्रकारच्या याद्या असतात -

  1. अननुक्रमित याद्या
  2. अनुक्रमित याद्या
  3. नाव-माहिती याद्या
याद्या
असे लिहिले असता असे दिसते
* '''अन'''नुक्रमित यादी लिहिण्यासाठी:
** प्रत्येक ओळीची सुरुवात
* एक तारकेने (स्टार) करा
** अधिक तारका घातल्यास
*** अधिक समास सोडून मजकूर सुरू होतो
|

  • अननुक्रमित यादी लिहिण्यासाठी:
    • प्रत्येक ओळीची सुरुवात
  • एक तारकेने (स्टार) करा
    • अधिक तारका घातल्यास
      • अधिक समास सोडून मजकूर सुरू होतो
* यादी करताना 
* तारकेशिवायची ओळ आल्यास
यादी  तेथे संपते
* अर्थात, पुन्हा तारकांसह ओळ आली तर
* नवीन यादी सुरू होते.

  • यादी करताना
  • तारकेशिवायची ओळ आल्यास

यादी तेथे संपते

  • अर्थात, पुन्हा तारकांसह ओळ आली तर
  • नवीन यादी सुरू होते.
# अनुक्रमित याद्यांमुळे 
## माहिती वाचणे
## सोपे जाते
#सध्या अनुक्रम रोमन आकड्यात येतात. ते देवनागरी करुन घेण्यासाठी हालचाल सुरू आहे.
##हे काम पूर्ण झाल्यावर लेखांतील आकडे आपोआप बदलले जातील.

  1. अनुक्रमित याद्यांमुळे
    1. माहिती वाचणे
    2. सोपे जाते
  2. सध्या अनुक्रम रोमन आकड्यात येतात. ते देवनागरी करुन घेण्यासाठी हालचाल सुरू आहे.
    1. हे काम पूर्ण झाल्यावर लेखांतील आकडे आपोआप बदलले जातील.
नाव-माहिती याद्या:
; नाव : माहिती
किंवा
; नाव
: माहिती
या प्रकारची यादी इतर प्रकारेही वापरली जाते

; संज्ञा
: व्याख्या
: इतर वर्णन

नाव-माहिती याद्या:

नाव
माहिती

किंवा

नाव
माहिती

या प्रकारची यादी इतर प्रकारेही वापरली जाते

संज्ञा
व्याख्या
इतर वर्णन
* हे वापरून मिश्र याद्या सुद्धा लिहिता येतात -
*# त्या एकमेकांमध्ये 
*#* असे मिसळता येतात.
*#*; फळे
*#*: आंबा
*#*: फणस

  • हे वापरून मिश्र याद्या सुद्धा लिहिता येतात -
    1. त्या एकमेकांमध्ये
      • असे मिसळता येतात.
        फळे
        आंबा
        फणस
# यादीतील ओळ मोडायची असल्यास <br /> हा टॅग वापरावा.
# नुसते पुढच्या ओळीत लिहिल्याने 
यादी थांबते.
# ही तिसऱ्या क्रमांकाची ओळ असायला हवी होती, नवीन यादी नव्हे.

  1. यादीतील ओळ मोडायची असल्यास <br /> हा टॅग वापरावा.
  2. नुसते पुढच्या ओळीत लिहिल्याने

यादी थांबते.

  1. ही तिसऱ्या क्रमांकाची ओळ असायला हवी होती, नवीन यादी नव्हे.
* यादीच्या मध्येच नवीन उतारा <p>असा करता येतो.</p>
* ब्लॉकक्वोट करण्यासाठीही <blockquote>"असेच काहीसे "</blockquote>करावे.
* वरील टॅग वापरताना एकाच ओळीत लिहिले गेले आहे.

  • यादीच्या मध्येच नवीन उतारा <p>असा करता येतो.</p>
  • ब्लॉकक्वोट करण्यासाठीही <blockquote>"असेच काहीसे "</blockquote>करावे.
  • वरील टॅग वापरताना एकाच ओळीत लिहिले गेले आहे.