सहाय्य:अथॉरिटी कंट्रोल
हे माहितीचे पान आहे. ते, विकिपीडियाचे नॉर्मस् व प्रघात यातील काही बाबींवर असलेली संपादक-समाजाची एकवाक्यता दर्शविते. यात विकिपीडियाची नीती किंवा मार्गदर्शक तत्त्वे अंतर्भूत नाहीत. |
अथॉरिटी कंट्रोल हे विकिपीडियावरच्या लेखांना, एका अनन्य ओळखणीत एकत्रित करण्याचा मार्ग आहे.हे एकसारख्या शीर्षके अथवा समान गोष्टी असणाऱ्या विविध बाबींना निःसंदिग्ध करण्यात उपयुक्त आहे.तसेच, सामान्यपणे, दोन अथवा अधिक प्रकारच्या शीर्षकांद्वारे ओळखल्या जाणाऱ्या बाबींसाठी, एकच प्रमाण शीर्षक स्थापित करणे याद्वारे शक्य होते. वापरल्या गेल्यास, अथॉरिटी कंट्रोलचे डाटादुवे विकिपीडियाच्या लेखांच्या खालचे बाजूस असतात. ते जगभरातील वेगवेगळ्या ग्रंथविषयक ग्रंथसूचींशी जोडल्या गेलेले असतात.अथॉरिटी कंट्रोल हे बहुदा ग्रंथवृत्तांच्या लेखांत वापरण्यात येते कारण, अनेक व्यक्तिंचे एकसारखे नांव असू शकते. ते (अथॉरिटी कंट्रोल) इतर विषयांमध्येही वापरल्या जाते.
अथॉरिटी कंट्रोल हे संशोधकांना, मानवीकृत एखाद्या विषयाचे निःसंदिग्धीकरण करत बसण्यापेक्षा, याद्वारे एखाद्या विषयावरील उचित माहितीचा शोध घेणे शक्य करते.उदाहरणार्थ, अथॉरिटी कंट्रोल हे संगीतावरील लेखांत वापरण्यात येते. त्याद्वारे, त्या लेखाची संदर्भ पडताळणी MusicBrainzच्या डाटाबेसशी करता येते.
This enables many media applications to display information from the relevant Wikipedia article when a song is played.
More generally, authority control is a method of creating and maintaining index terms for bibliographical material in a library catalogue. The links produced by the authority control template on Wikipedia go to authority control data in worldwide library catalogues. As an example, the Wikipedia authority control information for Alexander Graham Bell looks like this:
WorldCat is a global cooperative union catalog which itemizes the collections of 72,000 libraries in 170 countries and territories. What follows are four authority control records: Virtual International Authority File (VIAF), the second is the Library of Congress Control Number (LCCN), then the International Standard Name Identifier (ISNI), and last the GND is the Integrated Authority File (in German).
Supported files
संपादनSupported authority files on the English Wikipedia include, among others:
- Integrated Authority File (Gemeinsame Normdatei or GND)
- Library of Congress Control Number (LCCN)
- Virtual International Authority File (VIAF)
- LIBRIS by the National Library of Sweden (SELIBR)
- Open Researcher and Contributor ID (ORCID)
- Outdated: Name Authority File (Personennamendatei or PND), now part of GND
- Outdated: Corporate Bodies Authority File (Gemeinsame Körperschaftsdatei or GKD), now part of GND
- Outdated: Subject Headings Authority File (Schlagwortnormdatei or SWD), now part of GND