सहली मौजेच्या, पावसाळ्यात भिजायच्या (पुस्तक)

सहली मौजेच्या, पावसाळ्यात भिजायच्या (पुस्तक) हे पावसाळ्यातील सहलींची ठिकाणे आणि त्या विषयी माहिती देणारे मराठीतील एक पुस्तक आहे.

सहली मौजेच्या, पावसाळ्यात भिजायच्या (पुस्तक)
लेखक प्र. के. घाणेकर
भाषा मराठी
देश भारत भारत
साहित्य प्रकार कादंबरी
मालिका नाही
विषय पावसाळ्यातील सहली
माध्यम मराठी