ससून जनरल हॉस्पिटल (पुणे)

(ससून रुग्णालय या पानावरून पुनर्निर्देशित)

ससून सर्वसाधारण रुग्णालय व बैरामजी जीजीभॉय वैद्यकीय महाविद्यालय (बी.जे.मेडिकल कॉलेज) ह्या पुण्यातील महत्त्वाच्या संस्था आहेत. हे रुग्णालय १८६७ मध्ये सर डेव्हिड ससून यांच्या दातृत्वातून निर्माण झाले. या रुग्णालयात सुमारे १५०० खाटा आहेत.

ससून जनरल हॉस्पिटल, पुणे