सविता दामले या एक मराठी लेखिका आणि अनुवादक आहेत.

लिहिलेली /अनुवादित केलेली पुस्तके

संपादन
  • इस्तंबूल इस्तंबूल (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखक - बुऱ्हान सोनमेझ)
  • जेरुसलेम - एक चरित्रकथा (ऐतिहासिक-राजकीय विषयावरील अनुवादित पुस्तक; मूळ इंग्रजी लेखक - सायमन सीबग माँटफिअरी)
  • द डेव्हिल नेव्हर स्लीप्स (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखिका - पर्ल बक)
  • देवीची सात रहस्ये (अनुवादित, धार्मिक, मूळ इंग्रजी लेखक - दॆवदत्त पड्डनायक)
  • नितीशकुमार आणि बिहारचा उदय (अनुवादित चरित्र, मूळ इंग्रजी लेखक - अरुण सिन्हा)
  • मलिका ए तरन्नुम नूरजहान (अनुवादित व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक, मूळ इंग्रजी लेखक - ऐजाझ गुल)
  • नेहरूंची सावली : नेहरूंचे मुख्य सुरक्षा अधिकारी के.एफ. रुस्तुमजी यांच्या रोजनिशीतून (अनुवादित व्यक्तिचित्रण, मूळ इंग्रजी संपादक - पी.व्ही. राजगोपाल)
  • पुनर्संघटन करा स्वतःचे (अनुवादित स्व-मार्गदर्शनपर, मूळ इंग्रजी लेखक - कमलाकर गुणे)
  • प्रेमाची सत्त्वपरीक्षा (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखिका - जयंती दलाल)
  • ब्यूटिफुल थिंग (अनुवादित कादंबरी, मूळ इंग्रजी लेखिका - सोनिया फालेरो)
  • मनगंगेच्या काठावर (अनुवादित आत्मचरित्र, मूळ बंगाली, मोनगोंगार तिरोत, लेखिका - सविता गोस्वामी)
  • मनःशांती (अनुवादित तत्त्वज्ञानविषयक पुस्तक, मूळ तुर्की लेखक - अहमत हमदी तानपिनार)
  • माझा कट्टर धार्मिक मित्र : एका कट्टर इस्लामवादी माणसाबरोबरचा प्रवास (वैचारिक विषयावरील अनुवादित पुस्तक-प्रवासवर्णन; मूळ इंग्रजी, My Friend the Fanatic,लेखक - सदानंद धुमे)
  • यांनी घडवला इतिहास : भारताच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या ५० व्यक्तीचा प्रतिमाशोध (ऐतिहासिक विषयावरील अनुवादित पुस्तक; मूळ इंग्रजी लेखक - सुनील खिलनानी)
  • राजीव गांधी - हत्त्या कारण राजकारण (ऐतिहासिक-राजकीय विषयावरील अनुवादित पुस्तक; मूळ इंग्रजी लेखिका - नीना गोपाल)
  • लेकीला उत्तर हवंय : वयात येणाऱ्या मुलींपासून महिलांपर्यंत सर्वांनाच उपयुक्त पुस्तक (अनुवादित मार्गदर्शनपर पुस्तक, मूळ इंग्रजी लेखिका - डाॅ. अनु गुप्ता)
  • शिखंडी आणि न सांगितल्या जाणाऱ्या इतर कथा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - देवदत्त पट्टनायक)
  • सुपरहिरो - आयर्न लेडी शर्मिला इरोम : मणिपुरी सामान्य माणसांच्या अन्यायाविरुद्ध पोलादी आघात
  • सुपरहिरो - रतन टाटा (व्यक्तिचित्रण)
  • सोनिया गांधी (अनुवादित, ललित, मूळ स्पॅनिश लेखक - हाविएर मोरो, इंग्रजी अनुवादक - पीटर जे. हर्न)