सली बेरिशा (आल्बेनियन: Sali Berisha; जन्म: १५ ऑक्टोबर १९४४) हा एक आल्बेनियन राजकारणी , आल्बेनियाचा दुसरा राष्ट्राध्यक्ष व माजी पंतप्रधान आहे. पेशाने हृदयरोगतज्ञ असलेला बेरिशा १९९२ ते १९९७ दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर तर २००५ ते २०१३ दरम्यान पंतप्रधानपदावर होता.

सली बेरिशा
सली बेरिशा


आल्बेनिया ध्वज आल्बेनियाचा पंतप्रधान
कार्यकाळ
११ सप्टेंबर २००५ – १५ सप्टेंबर २०१३
राष्ट्रपती आल्फ्रेड मॉइसियु
बामिर टॉपी
बुजार निशानी
मागील फातोस नानो
पुढील एदी रामा

आल्बेनियाचा राष्ट्राध्यक्ष
कार्यकाळ
९ एप्रिल १९९२ – २४ जुलै १९९७
मागील रमीझ अलिया
पुढील रेजेप मेदानी

जन्म १५ ऑक्टोबर, १९४४ (1944-10-15) (वय: ७६)
कुकेस विभाग, आल्बेनिया
राजकीय पक्ष आल्बेनिया लोकशाही पक्ष
धर्म इस्लाम

बाह्य दुवेसंपादन करा