सर पोचखानवाला रस्ताहा रस्ता महाराष्टातील मुंबई येथे वरळी भागात आहे. वरळी समुद्र किनारा भागातील डॉ. आर.जी. थडानी मार्गापासून महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुख्य कार्यालयाकडे जाणारा रस्ता हा सर सोराबजी नसेरवान पोचखानवाला मार्ग म्हणून ओळखला जातो.[]

  1. ^ महाराष्ट्र टाइम्स, वसई विरार पुरवणी, मंगळवार दिनांक ०२ जुलै २०२४