सर्जियो रोमेरो

(सर्गियो रोमेरो या पानावरून पुनर्निर्देशित)

सेर्जियो जेर्मान रोमेरो (स्पॅनिश: Sergio Germán Romero; २२ फेब्रुवारी १९८७ (1987-02-22), मिस्योनेस) हा एक आर्जेन्टाईन फुटबॉल खेळाडू आहे. २००९ सालापासून आर्जेन्टिना राष्ट्रीय संघामध्ये गोलरक्षक असलेला रोमेरो २०१०२०१४ फिफा विश्वचषक तसेच २०११ कोपा आमेरिका स्पर्धांमध्ये आर्जेन्टिनासाठी खेळला आहे.

सर्जियो रोमेरो

क्लब पातळीवर रोमेरो २०११ पासून सेरी आ मधील यू.सी. संपदोरिया ह्या क्लबासाठी खेळत आहे.

बाह्य दुवे संपादन