Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाच्या/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रतेबद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयतेबाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकूर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधित पान/विभाग/मजकूर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेबाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
त्रुटी: कृपया हा साचा मुख्य नामविश्वात/लेखात वापरू नका.

सम्राट थोरात (जन्म १९९१) हे भारतीय राजकारणी असून ते पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक[१] [२]आहेत. ते खडकमाळ आळी-महात्मा फुले पेठ प्रभाग क्रमांक १८ चे प्रतिनिधित्व करतात. भारतीय जनता पक्षाकडून ते २०१७ साली निवडून आले आहेत.[३]

सम्राट थोरात यांचे आजोबा दिवंगत वसंत थोरात हे पुणे शहराचे महापौर तसेच कसबा मतदार संघाचे आमदार होते.[४]

भारतीय जनता पक्षाचे पुणे महानगरपालिकेतील ते सर्वात तरुण नगरसेवक[५] [६][७][८][९][१०][११]आहेत.

सम्राट थोरात
Councilor samrat thorat.jpg
नगरसेवक पुणे महानगरपालिका
जन्म ८ जुलै १९९१
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण B.Com
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
संकेतस्थळ
https://samratthorat.in/


व्यक्तिगत जीवनसंपादन करा

८ जुलै १९९१ रोजी पुणे येथे जन्म. संभाजी ब्रिगेड या संघटनेतून आपल्या सामाजिक कार्याची सुरुवात केली. नंतर भारतीय जनता पक्षात प्रवेश करून २०१७ च्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत विजय मिळवला.

शिक्षणसंपादन करा

पदवी परीक्षा उत्तीर्ण (B.Com), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

राजकीय कारकीर्दसंपादन करा

२०१७ साली पुणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवड

२०१७-१८ साली पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा समितीचे अध्यक्षपद भूषविले

२०२०-२१ साली पुणे महानगरपालिकेच्या नाव समितीचे सदस्य

२०२०-२२ साली पुणे महानगरपालिकेच्या विधी समितीवर सदस्य राहिले

इतर क्षेत्रातील भूमिकासंपादन करा

संचालक YOURHIGHNESS FINE DINE & LOUNGE PRIVATE LIMITED[१२]

संचालक एस जे एस स्पोर्ट्स क्लीक प्राइवेट लिमिटेड

[१३]

श्रमिक  वर्गासाठी सम्राट थोरात यांनी इ-श्रम कार्ड अभियानाचे आयोजन केले होते. [१४][१५]

पुणे महानगरपालिकेत इलेक्ट्रिक गाड्यांचे चार्जिंग पॉईंट तयार करावे असा प्रस्ताव सादर करून तो मंजूर करून घेतला. [१६]

पुण्यातील प्रसिद्ध ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्ट ला एक लाख रुपयांची देणगी देत सामाजिक बांधिलकी जोपासली. [१७]

संदर्भसंपादन करा

 1. ^ "Samrat Thorat Pune Municipal Corporator". Pune Municipal Corporation Official Website.
 2. ^ "A man of vision". Pune Mirror. 2021-06-25.
 3. ^ "वेतन शिफारशींना मंजुरी". Maharashtra Times. 2022-04-25 रोजी पाहिले.
 4. ^ Aug 31, TNN /; 2018; Ist, 09:06. "Former mayor, MLA Vasant Thorat passes away at 77 | Pune News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-04-24 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
 5. ^ "Matrimonial site has misused my wedding pics: BJP corporator". punemirror.com (इंग्रजी भाषेत). 2018-05-05. 2022-04-22 रोजी पाहिले.
 6. ^ टीम, एबीपी माझा वेब (2018-05-05). "भाजप नगरसेवकाच्या संमतीविना लग्नाचे फोटो 'भारत मॅट्रिमोनी'वर". marathi.abplive.com. 2022-04-22 रोजी पाहिले.
 7. ^ "BJP leaders rush to open projects". punemirror.com (इंग्रजी भाषेत). 2019-03-11. 2022-04-22 रोजी पाहिले.
 8. ^ "Samrat and Aishwarya Thorat during the Sufi Night held at JW Marriot in Pune - Photogallery". photogallery.indiatimes.com. 2022-04-22 रोजी पाहिले.
 9. ^ "In PMC, PCMC: The richest, the youngest all set to take guard". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-03-02. 2022-04-22 रोजी पाहिले.
 10. ^ Feb 14, Sarang Dastane / TNN / Updated:; 2017; Ist, 06:57. "civic polls: Over 50 in fray for 4 seats in Khadakwamla Ali-Mahatma Phule Peth panel | Pune News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-04-25 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
 11. ^ Brand Voice (2022-04-27). "BJP Corporator Samrat Abhay Thorat gets permission from PMC for more charging stations in Pune city". ED Times | Youth Media Channel (इंग्रजी भाषेत). 2022-04-27 रोजी पाहिले.
 12. ^ "SAMRAT ABHAY THORAT - 7155694 Director Info". MyCorporateInfo (इंग्रजी भाषेत). 2022-04-24 रोजी पाहिले.
 13. ^ "SJS SPORTS CLIQUE PRIVATE LIMITED". thecompanycheck.
 14. ^ "BJP corporator in the Pune Municipal Corporation (PMC) - Samrat Abhay Thorat has organized an e-shram card registration drive for workers in the unorganized sector". www.mid-day.com (इंग्रजी भाषेत). 2022-04-18. 2022-04-25 रोजी पाहिले.
 15. ^ "Samrat Abhay Thorat puts forth E-Shram Card program to uplift unorganised sector". News24 English (हिंदी भाषेत). 2022-04-25. 2022-04-25 रोजी पाहिले.
 16. ^ "Pune Municipal Corporation's BJP corporator Samrat Abhay Thorat gets permission for getting more e-charging stations". APN News (इंग्रजी भाषेत). 2022-05-03. 2022-05-07 रोजी पाहिले.
 17. ^ Trends, Weekly (2022-05-03). "BJP Corporator Samrat Abhay Thorat donates Rs 1 lakh for Shree Omkareshwar Temple Trust, Pune". Weekly Trendz | Latest News, Opinion & Viral Stories (इंग्रजी भाषेत). 2022-05-07 रोजी पाहिले.

[१]

 1. ^ "'भारत मेट्रीमोनी'ने वापरले नगरसेवकाचे छायाचित्र". Maharashtra Times. 2022-04-24 रोजी पाहिले.