सम्राट खांग-सी

(सम्राट कांग्क्सी या पानावरून पुनर्निर्देशित)

सम्राट खांग-सी (नवी चिनी चित्रलिपी: 康熙 ; फीनयीन: kāngxī ; उच्चार: खांऽऽग-सीऽऽ ;) (मे ४, इ.स. १६५४डिसेंबर २०, इ.स. १७२२) हा छिंग वंशाचा चिनी सम्राट होता. याने इ.स. १६६१ ते इ.स. १७२२ पर्यंत राज्य केले.