समीर रंजन बर्मन
समीर रंजन बर्मन हे भारतीय राजकारणी आहेत. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य म्हणून १९ फेब्रुवारी १९९२ ते १० मार्च १९९३ पर्यंत त्रिपुराचे मुख्यमंत्री होते.[१][२][३][४] त्यांनी बिशालगढ विधानसभा मतदारसंघातून १९७२ मध्ये आणि नंतर १९८८ ते २००३ या काळात ५ निवडणुकांमध्ये विजय मिळवला आहे. १९९३ ते १९९८ या काळात ते त्रिपुरा विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. ते त्रिपुरा प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्षही आहेत.
Indian politician | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | एप्रिल २८, इ.स. १९४० Kishoreganj District | ||
---|---|---|---|
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
त्यांचा मुलगा सुदीप रॉय बर्मन हा देखील काँग्रेसचा राजकारणी आहे.[५]
संदर्भ
संपादन- ^ "Tripura Legislative Assembly". legislativebodiesinindia.nic.in. 3 March 2016 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 22 May 2016 रोजी पाहिले.
- ^ "Tripura Assembly" (PDF). Tripura Assembly. 22 May 2016 रोजी पाहिले.
- ^ "Former Tripura CM Sudhir Majumder dead". Rediff. 4 January 2009. 23 May 2016 रोजी पाहिले.
- ^ "Ethnic Bloodlines". Outlook. 24 February 2003. 23 May 2016 रोजी पाहिले.
- ^ "Shri Sudip Roy Barman: Age, Biography, Education, Wife, Caste, Net Worth & More - Oneindia".