समभुज त्रिकोण
समान लांबीच्या तीन बाजू असलेल्या त्रिकोणाचा प्रकार
तिन्ही बाजू समान लांबीच्या असणाऱ्या त्रिकोणास समभुज त्रिकोण म्हणतात. या त्रिकोणाचे तीनही कोन समान मापाचे, म्हणजेच प्रत्येकी ६० अंशांचे असतात.