समन्वय ही पुण्यातील नाट्यसंस्था इ.स. १९९२मध्ये सत्यदेव दुबे यांच्या कार्यशाळेतून बाहेत पडलेल्या काही उत्साही मंडळींनी सुरू केली. सुरुवातीला एकांकिका स्पर्धांत भाग घेणाऱ्या या संस्थेच्या सभासदांनी हळूहळू नाटके निर्माण करायला सुरुवात केली. प्रतिकूल परिस्थितीतून जात जात, समन्वय या नाट्यसंस्थेला राष्ट्रीय पातळीवर लोकमान्यता मिळाली.

संस्थेने सादर केलेली आणि गाजलेली नाटके संपादन

  • टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन(लेखक : जयंत पवार; दिग्दर्शक : शशांक शेंडे)
  • साठेचं काय करायचं (लेखक : राजीव नाईक; दिग्दर्शक : संदेश कुलकर्णी)

हे सुद्धा पहा संपादन