समद्विभुज त्रिकोण
त्रिकोणाच्या तीन बाजूंपैकी दोन बाजूंची लांबी सारखीच असेल तर त्या त्रिकोणास समद्विभुज त्रिकोण म्हणतात. समान बाजूंसमोरील कोन समान असतात, म्हणजेच या त्रिकोणातले दोन कोन सारख्या मापाचे असतात, आणि तिसरा वेगळ्या मापाचा.