सना खान

भारतीय अभिनेत्री

सना खान ( २१ ऑगस्ट १९८८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व मॉडेल आहे. बॉलिवूडदक्षिण भारतीय चित्रसृष्टीत कार्यरत असणाऱ्या सनाने आजवर काही हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड व मल्याळी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. २०१६ सालच्या वजह तुम हो ह्या थरारपटात तिची प्रमुख भूमिका आहे.

सना खान
जन्म २१ ऑगस्ट, १९८८ (1988-08-21) (वय: ३५)
मुंबई, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट, मॉडेलिंग
कारकीर्दीचा काळ २००५-पासुन

बाह्य दुवे संपादन

 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत