सदाशिव नेवरेकर (जन्म : १० मार्च १९०२) हे प्रामुख्याने स्त्री-भूमिका करणारे एक मराठी नाट्य‍अभिनेते होते.

सदाशिव नेवरेकर यांचा अभिनय असलेली नाटके आणि त्यांतील त्यांच्या भूमिका संपादन

  • पुण्यप्रभाव (किंकिणी)
  • विद्याहरण (रसिका)
  • वीरविडंबन (उत्तरा)
  • शाकुंतल (अनसूया/प्रियंवदा)
  • शारदा (शारदा)
  • सौभद्र (सुभद्रा)