सदानंद गोखले हे मराठीत चित्रपटविषयक आणि चित्रपट संगीतविषयक लेखन करणारे लेखक आहेत.

सदानंद गोखले यांची पुस्तके संपादन

  • अभिनेता
  • अभिनेत्री
  • खलनायक
  • गंधार निषाद (चित्रपट संगीत दिगदर्शकांच्या कारकिर्दीवर)
  • तिची गोष्टच वेगळी
  • फिल्मी दुनिया
  • मूव्ही मेकर्स
  • यादें नयी पुरानी
  • यादें रसभरी
  • यादोंकी महफिल
  • शमा-परवाना
  • सात रंग के सपने
  • स्वरगंगेच्या काठावरती
  • हमसफर