हे नाव शुद्धमती असावे. काही वर्षांपूर्वी, ’उपक्रमा’वर ’शुद्धमती राठी’ या नावाने आणि ’मनोगता’वर ’शुद्ध मराठी’ या नावाने, मराठी व्याकरणासंबंधी काही लिखाण वाचले होते. ते करणाऱ्या या दोन्ही व्यक्ती कदाचित एकच असाव्यात.

Start a discussion with Shuddhamati

Start a discussion