नमस्कार, आपण जैन धर्म लेखाचे संपादन केल्याचे पाहिले. लेखातील बराचसा मजकूर हिंदीत आहे. जर आपण या लेखावर काम करत असाल तर {{काम चालू}} साचा टाकावा. अन्यथा परभाषेतील मजकूर वगळला जातो. Dakutaa १६:१२, २६ फेब्रुवारी २००९ (UTC)