नमस्कार संपादन

फलटणमध्ये अमुक एक कारखाना आहे असे आपण चर्चा पानावर लिहल्याचे वाचले. जर या माहितीच्या अचूकतेबद्दल खात्री असेल तर आपण थेट फलटण लेख संपादू शकता. माहितीपूर्ण पुस्तकांच्या टीपण्या काढून त्याचे संदर्भ देऊन आपण कोणतेही लेख विकीवर संपादित करू शकता. काही अडचण असल्यास चावडीवर विचारा Dakutaa १२:५८, १६ फेब्रुवारी २००९ (UTC)


हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.