Some useful tips for typing in new Input method (transliteration mode)संपादन करा

Keyboard input Converted to
rya र्य
rrya ऱ्य
rha र्ह
rrha ऱ्ह
nja
nga
a^
shU/// शूऽऽ
Ll
Lll
hra ह्र
hR हृ
R
RR
ka` क़
k`a क़
\.
\.\

GI edit-a-thon updatesसंपादन करा

Thank you for participating in the Geographical Indications in India edit-a-thon. The review of the articles have started and we hope that it'll finish in next 2-3 weeks.

 1. Report articles: Please report all the articles you have created or expanded during the edit-a-thon here before 22 February.
 2. Become an ambassador You are also encouraged to become an ambassador and review the articles submitted by your community.
Prizes/Awards

Prizes/awards have not been finalized still. These are the current ideas:

 1. A special barnstar will be given to all the participants who will create or expand articles during this edit-a-thon;
 2. GI special postcards may be sent to successful participants;
 3. A selected number of Book voucher/Flipkart/Amazon coupons will be given to the editors who performed exceptionally during this edit-a-thon.

We'll keep you informed.

Train-a-Wikipedian

  We also want to inform you about the program Train-a-Wikipedian. It is an empowerment program where groom Wikipedians and help them to become better editors. This trainings will mostly be online, we may conduct offline workshops/sessions as well. More than 10 editors from 5 Indic-language Wikipedias have already joined the program. We request you to have a look and consider joining. -- Titodutta (CIS-A2K) using MediaWiki message delivery (चर्चा) ०१:३१, १८ फेब्रुवारी २०१६ (IST)

मराठी विकिपीडियासंपादन करा

नमस्कार अभिलाष,

मराठी विकीपीडिया वर पुन्हा एकदा आपले स्वागत!

मराठी विकिपीडियावर तुम्ही देऊ शकत असलेल्या वेळेचा जास्तीत जास्त उपयोग कसा करता येईल याबद्दल मी तुम्हाला काही सुचवू शकतो.

 • शुद्धलेखन सुधारणे
 • लेखांचे वर्गीकरण करणे
 • लेखांमध्ये भर गालणे
 • संदर्भ शोधून लेखांत समाविष्ट करणे
 • इतर भाषांतील विकिपीडियावर असलेल्या लेखांचे भाषांतर करणे

या शिवायही अनेक कामे आहेत, उदा. मुखपृष्ठ सदर लेखांचे नामनिर्देशन पाहणे, आमाआका विभागात बदल करीत राहणे, इ.

यातील कोणत्याही बाबतीत मदत लागली किंवा अडचण आली तर त्यासाठी इतर सदस्यांचा संपर्क साधावा. अनेक सदस्य आपल्या मदतीस धावून येतील!

मी येथे टंकन करण्यासाठी इन्स्क्रिप्ट कळपट वापरतो. बव्हंश नवीन ऑपरेटिंग सिस्टममध्ये हा अनुभूत असतो.

येथे आपण मोठे योगदान कराल अशा आशा/अपेक्षेसह.

धन्यवाद.

अभय नातू (चर्चा) ०८:०१, ६ मार्च २०१६ (IST)

Rio Olympics Edit-a-thonसंपादन करा

Dear Friends & Wikipedians, Celebrate the world's biggest sporting festival on Wikipedia. The Rio Olympics Edit-a-thon aims to pay tribute to Indian athletes and sportsperson who represent India at Olympics. Please find more details here. The Athlete who represent their country at Olympics, often fail to attain their due recognition. They bring glory to the nation. Let's write articles on them, as a mark of tribute.

For every 20 articles created collectively, a tree will be planted. Similarly, when an editor completes 20 articles, a book will be awarded to him/her. Check the main page for more details. Thank you. Abhinav619 (sent using MediaWiki message delivery (चर्चा) २२:२४, १६ ऑगस्ट २०१६ (IST), subscribe/unsubscribe)

आशियाई महिना २०१७संपादन करा

नमस्कार, विकिपीडिया आशियाई महिना २०१७ कार्यक्रमाबद्दल स्वारस्य दाखविल्याबद्दल धन्यवाद.

कृपा खाली दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करा.

 1. हा लेख तुम्ही स्वतः बनवलेला असेल. नोव्हेंबर १, २०१७ ०:०० (UTC)आणि नोव्हेंबर ३०, २०१७ २३:५९ (UTC) मध्ये तो मराठी विकिपिडियावर आला असला पाहिजे.
 2. सदर लेख ३००० बाईट आणि किमान ३०० शब्दांचा असावा.
 3. सदर लेख मध्ये उचित संदर्भ असावेत व त्याची सत्यता स्पष्ट असावी
 4. लेख लिहिताना, लेख मशीन रूपांतर नसला पाहिजे व त्याची भाषा शुद्ध असली पाहिजे
 5. सदर लेख मध्ये काही टॅग नकोत.
 6. लेख म्हणजे निव्वळ यादी नसावी.
 7. सदर लेख ज्ञान देणारा आसला पाहिजे.
 8. सदर लेख भारतीय भाषेत लिहिलेला पण भारत सोडून सगळ्या आशियाई देशांवर असावा.

आपले योगदान खालील फाऊंटन साधनांमधून सादर करा. (टीप:लेख सदरकरण्यास पुर्वी लॉग इन करा)

जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपा चर्चापानावर विचारा.

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:४३, २३ नोव्हेंबर २०१७ (IST)

आशियाई महिना लेखसंपादन करा

नमस्कार Abhilash Mhaisne विकिपीडिया आशियाई महिन्यात लेख सदर करण्यास धन्यवाद. आपण पूर्ण १५ लेख सदर केली त्यातली ९ स्वीकार करण्यात आली आहे. जर काही तक्रार असेल तर कृपा आशियाई महिन्याच्या चर्चापानास नोंद द्या.

-- आयोजक विकिपीडिया आशियाई महिना

--टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:२२, २९ नोव्हेंबर २०१७ (IST)

बर्नस्टारसंपादन करा

  आशियाई महिना बार्नस्टार
विकिपीडिया आशियाई महिन्याच्या राजदूत (ambassador) म्हणून सन्मानित केल्याबद्दल मी तुम्हाला हा बार्टरस्टार देतो --Tiven gonsalves🎄🎉🎅🍻 १५:२१, ६ डिसेंबर २०१७ (IST)

WAM Address Collectionसंपादन करा

Congratulations! You have more than 4 accepted articles in Wikipedia Asian Month! Please submit your postal mailing address via Google form or email me about that on erick@asianmonth.wiki before the end of Janauary, 2018. The Wikimedia Asian Month team only has access to this form, and we will only share your address with local affiliates to send postcards. All personal data will be destroyed immediately after postcards are sent. Please contact your local organizers if you have any question. We apologize for the delay in sending this form to you, this year we will make sure that you will receive your postcard from WAM. If you've not received a postcard from last year's WAM, Please let us know. All ambassadors will receive an electronic certificate from the team. Be sure to fill out your email if you are enlisted Ambassadors list.

Best, Erick Guan (talk)

WAM Address Collection - 1st reminderसंपादन करा

Hi there. This is a reminder to fill the address collection. Sorry for the inconvenience if you did submit the form before. If you still wish to receive the postcard from Wikipedia Asian Month, please submit your postal mailing address via this Google form. This form is only accessed by WAM international team. All personal data will be destroyed immediately after postcards are sent. If you have problems in accessing the google form, you can use Email This User to send your address to my Email.

If you do not wish to share your personal information and do not want to receive the postcard, please let us know at WAM talk page so I will not keep sending reminders to you. Best, Sailesh Patnaik

Confusion in the previous message- WAMसंपादन करा

Hello again, I believe the earlier message has created some confusion. If you have already submitted the details in the Google form, it has been accepted, you don't need to submit it again. The earlier reminder is for those who haven't yet submitted their Google form or if they any alternate way to provide their address. I apologize for creating the confusion. Thanks-Sailesh Patnaik

बॉट संपादनेसंपादन करा

@अभय नातू आणि V.narsikar: याची नोंद घावी --टायवीन२२४०माझ्याशी बोला ०९:४३, १३ फेब्रुवारी २०१८ (IST)

विकिपीडिया आशियाई महिना २०१८: सहभागी होण्यासाठी आमंत्रणसंपादन करा

नमस्कार! मागील वर्षी, आपण मराठी विकिपीडियावर विकिपीडिया आशियाई महिना (WAM) २०१७ मध्ये सहभागी होण्यासाठी साइन-अप केले होते. हा कार्यक्रम आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी झाला होता, विविध विकिपीडिया प्रकल्पात शेकडो संपादकानीं आशियाई विषयांवर हजारो लेख तयार केले.

मी तुम्हाला विकिपीडिया आशियाई महिना २०१८ साठी सहभागी होण्यासाठी निमंत्रित करू इच्छितो, जे पुन्हा एकदा नोव्हेंबर महिन्यापासून चालते.सदस्य आशियायी-संबंधित सामग्रीबद्दल नवीन लेख तयार करतील जे किमान ३,००० बाइट आणि ३०० शब्दांची लांबी असेल हे लक्ष्य आहे. किमान (चार) लेख तयार करणारे संपादक विकिपीडिया आशियाई महिना पोस्टकार्ड प्राप्त करतील.

आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया येथे साइन अप करा. जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कृपया चर्चापानास विचारा.

धन्यवाद!

विकिपीडिया आशियाई महिनाच्या वतीने टायवीन२२४०

२०१७ मधील सहभागी होण्याऱ्या तुम्ही मराठी विकिपीडियाच्या WAM टीममधून मिळणारे हे शेवटचे संदेश असेल. आपण WAM २०१८ साठी साइन-अप केल्यास, आपल्याला २०१८च्या कार्यक्रम बदल माहिती भेटेल. --Tiven2240 (चर्चा) १२:४२, १० नोव्हेंबर २०१८ (IST)