नमस्कार,

या अंकपत्त्यावरून सातत्याने विकिपीडियाच्या दृष्टीने अयोग्य बदल होताना आढळले आहे आणि या वर्तनातील वारंवारतेची दखल घेतली आहे. मागील बदलही आपणच केले असतील तर आपणल्या बदलांमागची कारण मिंमांसा समजूनघेणे आवडेल जर आपण आपले मन विकिपीडिया:चावडीवर मांडले तर आपला विकिताण हलका होण्यास मदत होईलअयोग्य बदल करण्यात आपला स्वतःचाच कालपव्यय होतो ही गोष्ट नजरे आडकरू नये. आपण येथे होणार्‍या कामाचे रचनात्मक महत्व लक्षात घेऊन सकारात्मक योगदान करून सहभागी व्हावे असे आवाहन आहे. माहितगार ०६:२५, १९ डिसेंबर २००९ (UTC)


Welcome!

Hello & Welcome to the Marathi Wikipedia! If you were just testing your edit here,then it seems to be successful. We would like to tell you that currently your contributions are saved with your IP address.

We hope you will create a new login and become a member of the Marathi Wikipedia. This will enable better interactions and ease the task of contributing to Wikipedia. And you will be able to change your preferences, use talkpages and help us to serve you better.

You can use "Login /Create a new login" link to sign-up and login on the Marathi Wikipedia. Please see our helpdesk for more information about the project. If you have any questions/problems do ask them at the helpforum, or place {{helpme}} on your talk page and someone will show up shortly to answer your questions. Please use (~~~~); which will produce an automatic signature.Please also keep us informed at Marathi Wikipedia's this discussion page about how far this help was helpfull to you ?

Thanking you, With warm regards, Helpdesk Marathi Wikipedia ~~~~


प्रिय अनामिक सदस्य,

आपण मराठी विकिपीडियास भेट दिल्याबद्दल धन्यवाद.जर आपण केवळ (प्रायोगिक) संपादनाचा प्रयत्न केला असेल तर तो यशस्वी झाला असे दिसते.

आम्ही आपणास सूचित करू इच्छितो की, आपण सध्या विकिपीडियाचे सदस्य नसल्यामुळे आपला सध्याचा सहभाग संपूर्ण 'अनामिक' स्वरूपाचा न राहता आपल्या संगणकाचा IP पत्ता येथील पानांवर नोंदवला जातो.

आम्ही तुम्हाला सुचवू इच्छितो की आपण विकिपीडियाचे सदस्य व्हा. त्यामुळे आपली वैयक्तिक चर्चा, पसंती, पहार्‍याची सूची, योगदान इत्यादींची सहज नोंद होते. विकिपीडियावर संपादन करणे, संचिका चढवणे, संकेत स्थळांचा उल्लेख करणे सोपे होते. विकिपीडियावरील विविध सोयीचा फायदा आपल्याला मिळतो.

आपण "नवीन नोंदणी किंवा प्रवेश करा" या दुव्याचा उपयोग करून आपण आपले खाते उघडून सहकार्य कराल असा विश्वास आहे. विकिपीडियाची अधिक माहिती मदत मुख्यालय येथे उपलब्ध आहे व काही मदत लागल्यास कृपया मदतकेंद्राला भेट द्या. आपण {{helpme}} हा कोड आपल्या चर्चापानावर ठेवल्यास, आमचे संपादक स्वत: आपल्याशी संपर्क साधतील. कृपया विकिपीडियावर संपर्क साधताना चार (~~~~); वापरुन आपली सही नोंदवावी..कृपया आमचा हा साहाय्य देण्याचा प्रयत्न आपल्याला कितपत उपयूक्त वाटला ते चावडीत नोंदवा ?

विकिपीडिया मदतचमू ~~~~


Stop vandalizing articles.

अभय नातू १७:३२, २५ जून २००९ (UTC)

This is your final warning.
If more vandalism is observed from this IP, it will be banned and further steps initiated.
अभय नातू १८:५९, २५ जून २००९ (UTC)

हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.

वरील मजकूर चांगल्या मराठीत असा होऊ शकेल : ज्याने मराठी विकिपीडियावर खाते उघडलेले नाही, किंवा ज्याचे खाते असून तो आपल्या खात्यात प्रवेश न घेता(बेहतर--खात्यावर दाखल न होता) निनावी लिखाण करत असेल, अशा अज्ञात व्यक्तीसाठी हे बोलपान आहे. आपण रीतसर दाखल न होतां लिखाण केलेत तरीही आपल्या संगणकाचा अंकपत्ता आम्हांला मिळतो आणि आपली ओळख पटू शकते. आपण जर असे सदस्य असाल, तर हा संदेश मिळताच आपण नवीन खाते उघडावेत किंवा उघडलेले असल्यास रीतसर प्रवेश घेऊन लिहावेत ही विनंती. ---J १२:३९, २३ जानेवारी २०१० (UTC)


माननीय महोदय/या

सप्रेम नमस्कार,

आपण येथील आम्हा संपादक मंडळींची सातत्याने परिक्षा घेत आला आहात, आपल्या मेहनतीचे कौतुक वाटते.सर्वांच्या सदसद विवेकबुद्धीवर श्रद्धा ठेवण्यावर विकिपीडियाचा पारंपारिक विश्वास आहे. आम्हाला तुमच्या विरोधात काही सिद्ध करावयाचे आहे,चढा ओढ आहे आकस आहे असेही नाही.मराठी सहविकिपीडियन्स बद्दल काय राग असेल तर तो अधीक स्पष्ट शब्दात चावडीवर मांडल्यास आपले मन मोकळे होण्यास मदत होईल.विकिपीडियाच्या परिघाला मर्यादा आहेत. आपल्या सर्व आकांक्षाना इच्छा आणि विनंत्याना बदल मराठी विकिपीडियन समुदाय कदाचित स्विकारू शकला नाही असेही झाले असेल तरी सुद्धा येथे जे काही काम होते यात बराच मोठा भाग हा सामान्य मराठी जनांना उपयोगी पडणारा सकारात्मक आहे.आपल्याकडे आधीच पुरेशा संपादकांची वानवा असताना आहे त्या संपादकांचे श्रम इतरत्र घालवून खच्ची करण्यात अवघ्या मराठी समाजाचे नुकसान होते हे आपण लक्षात घेऊन सहकार्य करावे. त्यामुळे काही गोष्टी रूचल्या नसल्या तरी सुद्धा सकारात्मकतेने आपण सहाकार्य करू शकाल असा विश्वास आहे.

माहितगार २२:४३, ८ नोव्हेंबर २०१० (UTC)


माननीय महोदय/या, आपण या अंकपत्त्यावरून केलेले स्वतःचे योगदान पहावे खरेच अभिमानास्पद वाटते का? गेली दहा वर्षे विकिपीडिया सदस्य कोट्यावदी पानांवर यशस्वी पणे लक्ष ठेऊन सकारात्मक योगदान देत आहेत मी वर जे काही लिहिले त्यास आपण काही प्रतिसादही दिलेला नाही, नेमका काय प्रॉब्लेम आहे मीत्रा ?
आपली उत्पात क्षमता चांगली असेल, आपल्या उत्पातावर नियंत्रण आणण्याची साधने विकिपीडिया प्रणालीकडे आहेत नवी येतील आपले खाते वगैरे सारे प्रतिबंधीत करता येईल आणि जे येथील संकेत आणि नियमास धरून आहे ते केले जाईलच.पण दु:ख्ख याचे वाटते कि आपल्या सारख्या व्यक्तींना स्वतःच्या एकटेपणा दूर करण्या करिता संवाद साधणे एवढे जड जावे ?आणि केवळ उत्पात करत फिरावे? विकिपीडियाचे काय नुकसान आहे ? येथील खाते बंद झाल्यावर इतर कुठे काही-
कराल इतरत्र तुमच्या कडून ज्या काही चूका घडतील त्याची किंमत विकिपीडियावर काही केले आणि आपण सुटलो अशी असणार नाही, याची भल्यामनूष्या तुलाही कल्पना असेल असे वाटते.एक सहयात्री म्हणून तुमची काळजी बाटते म्हणून हा आठवण देण्याचा एक प्रयत्न.भल्या माणसा येथे जो काही बरा-वाईट उत्पात केला आहेस त्या नंतर सुद्धा आपणास जेवढे सौजन्य अनुभवास येते त्याच्या कणभरही आपणास इतरत्र लाभले आहे का ? हा प्रश्न स्वतःच्या मनाला विचारावा. आपले मन मोकळेपणे मांडावे. आपले खाते प्रतिबंधीत केले गेल्या नंतर म्हणणे मांडण्याची आपणास संधी उपलब्ध होण्याची शक्यता कमी होईल अथवा कदाचित मावळेल.असे होऊ नये अशी माझी प्रांजळ आणि प्रेमळ इच्छा आहे.
विकिपीडियन्सच्या उत्पात दक्षतेची आजवर आपण जी काही परीक्षा घेतली त्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद .
कळावे लोभ असावा, हि नम्र विनंती
माहितगार १८:५२, १४ फेब्रुवारी २०११ (UTC)

हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.