नमस्कार!

विकिपीडिया वरच्या आपल्या योगदानाबद्दल धन्यवाद. मी आपल्याला विकिपिडीयावर खाते तयार करण्यास सुचवेन. नवीन खाते तयार करण्यासाठी विशेष:सदस्य_प्रवेश हे पान पहावे.

आपण तयार केलेला प.पू.गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे लेख विकिपीडिया वर अजूनही आहे. परंतु, हा लेख विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण या लेखाचे पुनर्लेखन करावे हि विनंती. यासाठी कृपया हे पान पहावे. काही लागल्यास कळवावे. - प्रबोध (चर्चा) ०९:४३, २८ ऑक्टोबर २०१५ (IST)Reply


हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.