अनमिक आय.पी. ॲड्रेसवरून हिंदीमध्ये लिहिल्या गेलेल्या मेसेजला उत्तर देण्यास मी बांधील नाही. आपणास माझ्याशी संवाद साधायचा असेल तर लॉगिन व्हा व मराठीमध्येच मजकूर लिहा. मला हिंदी येत नाही असे समजले तरी चालेल. धन्यवाद! - अभिजीत साठे (चर्चा) १४:२९, १३ ऑगस्ट २०१२ (IST)
हे बोलपान अशा अज्ञात सदस्यासाठी आहे ज्यांनी खाते तयार केले नाही आहे किंवा त्याचा वापर करत नाही आहे. त्याच्या ओळखीसाठी आम्ही आंतरजाल अंकपत्ता वापरतो आहे. असा अंकपत्ता बऱ्याच लोकांच्यात एकच असू शकतो जर आपण अज्ञात सदस्य असाल आणि आपल्याला काही अप्रासंगिक संदेश मिळाला असेल तर कृपया खाते तयार करा किंवा प्रवेश करा ज्यामुळे पुढे असा गैरसमज होणार नाही.