हेमंत,

नमस्कार.

नवीन लेख लिहिण्याच्या २ पद्धति आहेत.

१. संदर्भित पानावरून link तयार करून.

एखाद्या पानावरील ईच्छित शब्द [ [ ] ] मध्ये enclose करावा. येथे 'करावा' ही link झाली आहे. त्यावर टिचकी देता 'करावा' हा लेख संपादित करायचे पान येईल. येथे लेख लिहून झाल्यावर save करावा. झाले नवीन पान तयार!

२. शोध करून.

ज्या शब्दावर लेख लिहायचा आहे तो 'शोध' केल्यास तत्संबंधित लेखांचे मथळे येतील. त्याबरोबर 'No page with this exact title exists, trying full text search.' असेही एक वाक्य येईल (अर्थात, जर एखादा लेख already असेल तर तोच येईल व हे वाक्य येणार नाही.) त्यातील this exact title वर टिचकी देताच ईच्छित शब्दावरील लेख लिहीता येईल.


आशा आहे या माहितीचा उपयोग होईल व तुमच्याकडून मराठी विकि मध्ये मोलाची भर पडेल!

अजून काही मदत लागल्यास नि:संकोच मागावी.

अभय नातू 'आपणासी जे जे ठावें, ते दुसऱयांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.' -- समर्थ रामदास

Date reference संपादन

हेमंत,

विकिपिडीयामध्ये तारखा १२ डिसेंबर असे न लिहीता, डिसेंबर १२ अश्या लिहील्या जातात.

मी गेले काही आठवडे रोजचे दिनविशेष लिहीण्याचा उपक्रम चालविला आहे. उदा. डिसेंबर १२, डिसेंबर ११, डिसेंबर १०, ई. व तो पुढे चालवू ईच्छितो.

क.लो.अ.

अभय नातू

Hemant,

Only the administrators can edit/modify home page.

Abhay

Hemant,

I answered Nikhil's query here (http://mr.wikipedia.org/wiki/User_talk:Nikhilv#Copyrights) I think that answers your question as well.

I did not quite understand your question about home page (Can the home page be edited to reflect your current edits?) Can you pls elaborate?

Rgds,

अभय नातू 14:45, 13 एप्रिल 2006 (UTC)

नमस्कार हेमंत साठे, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.