सदस्य चर्चा:संतोष दहिवळ/शोध संहीता.js
Latest comment: १० वर्षांपूर्वी by संतोष दहिवळ
नमस्कार संतोष, शोध संहीता.js हे कशा साठी वापरता येईल आणि कसे वापरायचे याचे टप्पे देणार का? - निनाद
- निनाद,
- एक खुलासा असा करतो की, या स्क्रिप्टने मृत दुवे शोधता येत नाहीत तर इतर मार्गाने शोधलेल्या मृत दुव्यांना कमी वेळात मृत दुवा साचा लावणे, इतर मार्गाने शोधलेल्या मृतदुव्याची आवृत्ती वेबॅक/वेबसायटेशन यासारख्या विदागारात आहे की नाही ते शोधणे, विदागारात जर आवृत्ती सापडली तर त्याचा दुवा जोडणे, इतर मार्गांनी शोधलेल्या मृत दुव्याच्या संकेतस्थळाकडून मराठी विकिपीडियावर अन्य कोणकोणत्या लेखात दुवे आले आहेत ते शोधणे यासारखी कामे या संहीतेने करता येतात. धन्यवाद. --संतोष दहिवळ (चर्चा) १२:०६, ३० नोव्हेंबर २०१३ (IST)