नमस्कार अनिकेतसमुद्र, आपले स्वागत आहे. कॅमेरांबद्दल अधीक माहिती लिहिलीत तर स्वागत आहे. सुरक्षा उपकरणामध्ये कॅमेरांच्या उपयोगा बद्दल सुद्धा माहिती हवी आहेमाहितगार ०४:५४, १६ फेब्रुवारी २०१० (UTC)
नमस्कार अनिकेतसमुद्र, आपले मराठी विकिपीडियामध्ये स्वागत आहे! मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा मराठी विकिपीडिया प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.
त्याचबरोबर आपण मराठी विकिपीडिया याहू ग्रूपचे/एस एम एस चॅनलचे सदस्य होऊन गप्पा मारू शकता. मराठी भाषेतील मुक्त विश्वकोश निर्मितीत सहाय्य करून तुम्ही आपली मराठी भाषा समृद्ध करण्यास मदत करत आहात. आपले पुन्हा एकदा मन:पूर्वक स्वागत! विकिपीडिया मदत चमू :माहितगार ०४:५४, १६ फेब्रुवारी २०१० (UTC)