योगेश मधुकर राव पगारे , योगेश पगारे ,मालेगाव तसेच पुणे शहरातिल एक सुप्रसिध्ह नाव आहे , त्यांचे तरुण वर्गासाठी अनेक स्तुत्य उपक्रम आहे ज्या पैकी फेसबुक वरील चालू घडामोडी -योगेश पगारे हे सध्या खूप नावाजलेले पेज आहे ,ज्यात स्पर्धा परीक्षा साठी सर्वांना मोफत मार्गदर्शनाचे काम योगेश पगारे करीत आहेत