महिलांना संरक्षण देणारे कायदे संपादन

प्रस्तावना संपादन


अ.क्र कलम अपराधाचे स्वरूप शिक्षेची तरतूद
२२८ अ बलात्कारासारख्या अपराधामागील अत्याचारपीडित महिलेचे नाव किंवा ओळख देणारी माहिती छापणे किंवा प्रसिद्ध करणे २ वर्षे सजा किंवा दंड
२९४ महिलेकडे पाहून सार्वजनिक ठिकाणी अश्लील किंवा असभ्य वर्तन करणे ३ महिन्यांची सजा किंवा दंड
हुं.प्र.का.१९६१     हुंडा मागणे ३ वर्ष सजा किंवा दंड रु .१५०००
३०४ ब हुंडाबळी जन्मठेप
३१३ महिलेच्या संमतीशिवाय गर्भपात जन्मठेप किंवा ७ वर्ष सजा`
३१४ महिलेच्या संमतीशिवाय केलेल्या गर्भपाताच्या वेळी महिलेचा मृत्यू ७ वर्ष सजा किंवा दंड, जन्मठेप
३२३ पत्नीला मारहाण ,सामान्य जखमा ५ वर्षे तुरुंग
३२५ पत्नीला मारहाण ,गंभीर जखमा ७ वर्षे सजा,दंड
३४२ अवैधरीत्या डांबून ठेवणे १ वर्षे सजा
१० ३५४ हल्ला करणे किंवा गुन्हेगारी ताकदीचा वापर करून महिलेचा विनयभंग करणे २ वर्षे सजा किंवा दंड
११ ३६३ अपहरण ७ वर्षे सजा
१२ ३६४ खून करण्यासाठी अपहरण करणे किंवा पळवून नेणे . १० वर्षे सजा,दंड किवा दोन्ही
१३ ३६६ विवाहासाठी सक्तीने महिलेला पळवून नेणे ,अपहरण करणे ,जबरदस्ती करणे १० वर्षे सजा,दंड किवा दोन्ही
१४ ३६६ अ अल्पवयीन मुलींना विवाहासाठी पळवणे १० वर्षे सजा,दंड
१५ ३६६ अ परदेशातील मुलींना पळवून आणणे १० वर्षे सजा,दंड
१६ ३६९ अल्पवयीन मुलींना त्यांच्या जवळील वस्तूंची चोरी करण्यासाठी पळवणे ७ वर्षे सजा,दंड किवा दोन्ही
१७ ३७० एखाद्या मुलीला किवा महिलेला गुलाम बनवण्यासाठी विकत घेणे किवा तिची विल्हेवाट लावणे ७ वर्षे सजा,दंड किवा दोन्ही
१८ ३७२ अल्पवयीन मुलीना वेश्या व्यवसायासाठी विकणे १० वर्षे सजा
१९ ३७३ अल्पवयीन मुलीना वेश्या व्यवसायासाठी विकत घेणे १० वर्षे सजा
२० ३७६ बलात्कार ७ ते १० वर्षे सजा
२१ ३७६अ कायद्याने वेगळे राहणाऱ्या पत्नीबरोबर संभोग २ वर्षे सजा
२२ ३७६ब आपल्या अधिकाराखाली सरकारी नोकरीतील महिलेसोबत संभोग करणे(कस्टडी रेप) ५ वर्षे सजा, दंड किवा दोन्ही
२३ ३७६क तुरुंगाधिकारी आणि रिमांडहोममधील अधिकाऱ्यामार्फत अधिकारातील महिलेशी केलेला संभोग ५ वर्षे सजा, दंड किवा दोन्ही
२४ ३७६द एखाद्या रुग्णालयात व्यवस्थापन सदस्याने रुग्णालयातील महिलेशी केलेला संभोग ५ वर्षे सजा, दंड
२५ ४९०अ कायदेशीर विवाह नसताना विवाहाचा समारंभ घडवणे ७ वर्षे सजा,दंड
२६ ४९० कायदेशीर विवाह आहे असा भासवून एखाद्या महिलेला फसवून तिला तिच्या सोबत पुरुषाने फसवून राहणे १० वर्षे सजा, दंड
२७ ४९४ अवैध्यरीत्या दुसरी पत्नी करणे ७ वर्षे सजा,दंड
२८ ४९५ द्विभार्या प्रतिबंधक कलम-पहिले लग्न लपवून दुसरी पत्नी करणे ७ वर्षे सजा,दंड
२९ ४९७ व्यभिचार ५ वर्षे सजा,दंड
३० ४९८ विवाहित महिलेला गुन्हेगारी वृत्तीने अटकाव करणे किवा घेऊन जाणे २ वर्षे सजा,दंड
३१ ४९८अ नवविवाहितेचा हुंड्यासाठी किवा इतर कारणाने शारीरिक किवा मानसिक छळ करणे ३ वर्षे सजा,दंड किवा दोन्ही
३२ ५०९ एखाद्या महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्याकडे पाहणे,शब्द उच्चारणे,कृती करणे १ वर्षे सजा,दंड किवा दोन्ही